Video | कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार खेळी
Women Cricket team reach in final
Aug 6, 2022, 08:10 PM ISTत्यांचं अखेर जमलचं... मैदान राखणाऱ्या दोन क्रिकेटपटू महिला विवाह बंधनात
'त्या' दोघींनी एकमेकिंवर प्रेमही केलं आणि ते निभावूनही दाखवलं... पाहा
May 31, 2022, 01:56 PM IST
या आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटर
Mar 23, 2022, 10:15 PM ISTधक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये कोरोनाचा शिरकाव
3 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
Oct 29, 2021, 08:55 AM ISTअरेरे! एकाच ठिकाणी पोहोचले 2 खेळाडू, नेमकं कोणाला द्यावं रनआऊट?
हा प्रकार पाहून अंपायरही गोंधळला...व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा नक्की कोण आऊट द्यावं?
Oct 9, 2021, 06:39 PM ISTमहिला टी-20 चॅलेंज: फायलनमध्ये ट्रेलब्लेजर्स वि. सुपरनोवाज सामन्यात कोणाचं पारडं जड?
आज रंगणार महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचा अंतिम सामना
Nov 9, 2020, 10:02 AM ISTमिताली राजने रचला नवा इतिहास ; हा रेकॉर्ड करणारी मिताली एकमेव
महिला क्रिकेटच्या वनडे टीमची कर्णधार मिताली राजने क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे.
Apr 6, 2018, 01:08 PM ISTवादात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी आनंदाची बातमी, टीमने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
चेंडू कुरतडल्याप्रकरणी वादात अडकलेली ऑस्ट्रेलियन टीमला सध्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, याच संकटाच्या काळात ऑस्ट्रेलियन टीमसाठी भारतीय मैदानातून एक आनंदाची बातमी आली आहे. पाहूयात काय आहे ही आनंदाची बातमी...
Mar 31, 2018, 08:17 PM ISTमहिला टीम इंडियाचा आफ्रिकेन टीमकडून पराभव
५ मॅचेसच्या टी-२० सीरिजमधील दोन मॅचेस जिंकलेल्या महिला टीम इंडियाला तिसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 18, 2018, 06:07 PM ISTमहिला क्रिकेटपटूची ४५७च्या स्ट्राईक रेटनं वादळी खेळी
महिला भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चोल ट्रोएननं वादळी खेळी केली आहे.
Feb 13, 2018, 10:44 PM ISTशतकवीर स्मृती मंधाना झाली या कंपनीची ब्रॅंड अॅम्बेसेटर....
सुप्रसिद्ध फूटवेअर आणि एक्सेसरीज कंपनी बाटाने महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मंधाना हिला आपल्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स वेअर सब ब्रॅंड पावरचे ब्रॅंड अॅम्बेसेटर बनवले आहे.
Feb 8, 2018, 07:55 PM ISTINDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....
भारतीय क्रिकेट संघ परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे. आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरवातीला वाटले की टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला.
Feb 7, 2018, 08:23 PM ISTक्रिकेट इतिहासातला नवा रेकॉर्ड- २ रनवर टीम ऑल आऊट
क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड रोज बनतात आणि तुटतात. काही रेकॉर्ड चांगले असतात तर काही शोभणार नाही असे असतात.
Nov 24, 2017, 02:37 PM ISTमहिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
Jul 2, 2017, 02:06 PM ISTभारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले
अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले.
Jan 26, 2016, 03:26 PM IST