पाकिस्तानची माजी वेगवान गोलंदाज कैनात इम्तियाजने (kainat Imtiaz) आतापर्यंत १५ वनडे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. तिच्या सौंदर्यामुळेही ती चर्चेत असते.
2/5
इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलर (Sarah Taylor जगातील सर्वात मजबूत महिला यष्टीरक्षकांपैकी एक आहे. खेळाव्यतिरिक्त ती तिच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. सारा टेलरने 2019 मध्ये सुमारे 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला होता.
TRENDING NOW
photos
3/5
ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर एलिस पेरी (Ellyse Perry) हिची गणना जगातील सर्वाधिक महिला खेळाडूंमध्ये केली जाते. ती तिच्या फिटनेससाठीही चर्चेत असते.
4/5
हरलीन देओलची (Harleen Deol) गणना भारतातील स्टार महिला खेळाडूंमध्ये केली जाते. तिच्या फलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे.
5/5
स्मृती मानधना (Smriti Mandhana) तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखली जाते. स्मृती मानधना राष्ट्रीय क्रश या नावाने प्रसिद्ध आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.