सोशल मीडियावरचं प्रेम पडलं महागात, तरुणीला लग्नासाठी बोलावलं आणि... नक्की हे प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या
चीनी उद्योजक महिलेला मागे टाकत भारताच्या सावित्री जिंदाल बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला
चीनच्या अब्जाधीश महिलेला मागे टाकत सावित्री जिंदाल आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची संपत्ती अंदाजे $11.3 अब्ज इतकी आहे.
Aug 1, 2022, 10:49 AM ISTVideo:हा कुत्रा नाही किंवा मांजर नाही; मग महिलेने कुठल्या प्राण्याला घेतलं मिठीत?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.
Jul 31, 2022, 06:28 PM ISTकम्फर्ट आणि स्टायलिश आहे जीन्स चा 'हा' लुक..ट्राय करुन तर पाहाच..
आजच्या जगात फॅशन दर मिनिटाला बदलते असे म्हणतात. आणि जुनी फॅशन देखील तुम्हाला आजच्या काळात जबरदस्त लुक देऊ शकते
Jul 24, 2022, 05:41 PM ISTकेसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...
खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.
Jul 23, 2022, 05:54 PM ISTनेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही ..घरच्या घरी हे वापरुन मिळवा सुंदर नखं
स्किन केअर रूटीनमध्ये आजकाल महिला नखांची विशेष काळजीकडे जास्त लक्ष देतात .नखे सजवण्यासाठी नखांवर नेल आर्ट करण्याचाही सध्या ट्रेंड आहे. मात्र, नेल आर्ट बनवण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जावे लागते. आपण .नेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाणायची काहीच गरज नाही ..घरच्या घरी या टिप्स वापरुन सहजपणे घरी नेल आर्ट देखील बनवू शकता
Jul 23, 2022, 03:51 PM ISTलघवीवाटे रक्तस्त्राव व्हायचा म्हणून डॉक्टरांकडे गेला तरुण... पण त्यानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक
जर तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केल्यानंतर अचानक कळतं की, त्यांचा जेंडर काही वेगळाच आहे तर? असंच एका मुलासोबत घडलं आहे, जेथे त्याला अचानक कळतं की तो मुलगा नसून मुलगी आहे.
Jul 8, 2022, 07:36 PM ISTसंकटात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी मदत करण्यास का दिला नकार? काय आहे नेमकं प्रकरण
ती महिला फोनवर सांगते की, मी सगळ्या ठिकाणी मदत मागून झाली आहे. आता शेवटी निराश होऊन तुम्हाला फोन केला आहे. पोलीसही आपुलकीने त्या महिलेची विचारपूस करतात आणि महिलेला कशाबद्दल मदत हवी आहे, हे विचारताच मात्र पोलिसांना राग अनावर होतो.
Jul 7, 2022, 06:50 PM ISTमृत्यूनंतरही महिला देऊ शकते बाळाला जन्म, कसं? जाणून घ्या!
मृत्यूनंतर व्यक्तीचं काय होतं? तो कुठे जातो? याबाबत आतापर्यंत अनेकवेळा संशोधन करण्यात आलं आहे.
Jun 26, 2022, 12:43 PM ISTGirl in Dream: स्वप्नात बुरखा घातलेली स्त्री दिसतेय? Swapna Shastra नुसार याचा अर्थ...
स्वप्नातील पवित्र शास्त्रात मुलींना विविध रूपांमध्ये पाहिलं असता त्याचा काय अर्थ होतो हे आज जाणून घेऊयात.
Jun 16, 2022, 12:49 PM ISTटेस्ट ट्युब बेबीसाठी किती खर्च? लग्नाच्या 5 वर्षांनंतर आई झालेल्या अभिनेत्रीनं पहिल्यांदाच सांगितला एकूण खर्च
लग्नानंतर 5 वर्षे उलटूनही तिला आई होण्याचं सुख मिळत नव्हतं.
Jun 14, 2022, 10:16 AM ISTPune Crime | कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरण आणि बलात्कार
पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रॅव्हल्स चालकाकडून स्वारगेट परिसरातून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली
Jun 13, 2022, 11:19 AM ISTधक्कादायक! अंघोळ करणाऱ्या तरुणीचा घरात घुसून व्हिडीओ शूट करतंय तरी कोण?
एका मुलीचा विनयभंग करून व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. काही लोकांनी 21 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला आणि आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, असा आरोप आहे
May 28, 2022, 10:55 AM ISTघटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!
महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'
May 26, 2022, 12:55 PM IST