woman health

Postpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय

Periods पुढे ढकलण्यासाठी औषध घेता? त्यानं शरिरावर होतात वाईट परिणाम... जाणून घ्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय...

Nov 24, 2022, 05:55 PM IST

मासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!

Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही. 

Nov 22, 2022, 09:05 AM IST

भारतीय महिलांसंदर्भातील चिंताजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा

महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. असं म्हणतात की घरातली कर्ती महिला कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. कारण, तिच्यात घराचा आत्मा वसतो. पण, सध्याच्या घडीला आपल्या देशातील महिलांबाबतची परिस्थिती मात्र वेगळं चित्र दाखवते. हे चित्र वेगळं म्हणण्यापेक्षा भीतीदायक आहे असं म्हणणं जास्त योग्य असेल. (Indian women and mothers are under stress and pressure of expectations)

Sep 29, 2022, 12:42 PM IST

...आणि महिला Inners वापरू लागल्या; प्रत्येकानं वाचावी इतकी महत्त्वाची बातमी

अश्लील नव्हे, Interesting आहे ही माहिती... एकदा पाहाच 

Sep 21, 2022, 12:57 PM IST

Shooting चा अट्टहास अभिनेत्रीला महागात, पोटचं बाळही गमवावं लागलं

अरेरे, बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असतानाच तिला पाहावं लागले इतके वाईट दिवस

 

Sep 8, 2022, 12:07 PM IST

Ohhh! आलियाला गरोदरपणात कसले डोहाळे लागले पाहिलं का?

डोहाळे पुरवा हिचे डोहाळे पुरवा 

Jul 5, 2022, 01:11 PM IST

'माझं शरीर...'; गंभीर आजाराविषयी सांगत श्रुती हासनची भावूक पोस्ट

तिचं धाडस पाहून कौतुकही करावंसं वाटतं 

 

Jul 1, 2022, 08:21 AM IST

भारतीय महिलांमध्ये वाढतोय पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, 'या' उपायांनी रहा दूर

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्‍या महिलांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याची शक्यता अधिक असते असे काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टद्वारा जाहीर करण्यात आले होते. 

Aug 7, 2018, 05:12 PM IST

पस्तीशी पार केलेल्या महिलांनाही आता हमखास मिळणार मातृत्त्वाचं सुख

अनेकदा महिला त्यांचा योग्य साथीदार, करियरचा तोल सांभाळत पुढे जाताना लग्नाचा आणि बाळाचा विचार करताना वय मात्र पुढे जाते. महिलांमध्ये वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर आई होण्याची क्षमता कमी होते. मात्र विज्ञान आणि आरोग्यक्षेत्रामध्ये विकसित तंत्रज्ञानाच्या जोडीने 35 -40 वयातील महिलादेखील यशस्वीरित्या आई होऊ शकता. 

Aug 7, 2018, 02:51 PM IST