गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण
Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे.
Nov 29, 2024, 03:50 PM ISTकेसात गजरा माळण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; तुम्हाला माहितीये का?
केसात गजरा माळण्यामागे वेैज्ञानिक कारणं आहेत, यांमुळे आपल्या शरिराचं संतुलन नीट राहतें. गजऱ्यामुळे केस गळती थांबते म्हणुन स्त्रिया केसात गजरा माळतात.
Jan 14, 2024, 02:04 PM ISTInteresting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?
Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे.
Jan 1, 2023, 07:41 PM IST... म्हणून महिला केसात माळतात गजरा; कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का?
याव्यतिरिक्तही अशी काही कारणं आहेत ज्यामुळं केसात गजरा माळणं फायद्याचं असतं.
Mar 22, 2022, 04:39 PM IST