Kajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?
Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.
Jul 12, 2023, 09:48 PM ISTकाजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'
Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.
Jul 11, 2023, 08:13 AM ISTमहिला कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! प्रसूती रजेविषयी निती आयोगाचा मोठा निर्णय
Maternity Leave Policy : एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबतच तिच्या मनात भविष्यातील गर्भधारणा, तिच्या ऑफिसमधील आणि स्वतःवरील जबाबदाऱ्या आणि आर्थिक जुळणी याबद्दल विचार येऊ लागतात. मात्र आता या महिलांना काळजी करण्याची गरज नाही...
May 16, 2023, 09:26 AM ISTछत्तीसगडमध्ये आता दिसत आहेत महिला ऑटो चालक...
एरवी नक्षली कारवायांसाठी प्रसिद्ध असलेला छत्तीसगडचा दंतेवाडा जिल्हा.
Oct 3, 2017, 10:19 PM ISTतरुणांच्या स्वप्नातील भारत...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 04:27 PM IST`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा- राज ठाकरे
पुण्यामध्ये आज मनसे महिला आघाडीच्या सातव्या वर्धापन दिनी महिला मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्त्री शक्तीबद्दल आपले विचार मांडताना राज ठाकरे यांनी जातीयवादापासून ते महिलांच्या मूलभुत सुविधा अशा विविध विषयावर आपले मत मांडले.
Sep 30, 2013, 08:13 PM IST