थंडीतही त्वचेचा ग्लो ठेवा कायम
ऋतू बदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा ग्लो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा ग्लो कायम राखू शकता
Dec 12, 2015, 08:41 AM ISTनाशिक : उबदार कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 11:20 AM ISTराज्यात हुडहुडी वाढली, पारा घसरला
राज्यात थंडीची चाहूल लागलीय. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतो आहे. नाशिकमध्ये पारा दहा अंशांच्या खाली गेला आहे. निफाडमध्ये तर पारा चांगलाच घसरला आहे.
Dec 7, 2015, 11:21 PM ISTस्मार्ट वुमन : हिवाळ्यात नखांची आणि ओठांची काळजी कशी घ्याल..?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 02:39 PM ISTस्मार्ट वुमन : स्मार्ट टिप्स हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:22 PM ISTउद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?
उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Nov 25, 2015, 04:13 PM ISTथंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
Nov 20, 2015, 10:53 AM ISTहिवाळ्यात असा आहार पोषक आहे
हिवाळा हा म्हटला म्हणजे थंड वातावरण. थंड वातावरणामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये आवश्यक आहे.
Jan 14, 2015, 12:29 PM ISTवाढला थंडीचा कडाका, त्वचा सांभाळा
हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.
Jan 10, 2015, 03:30 PM ISTनागपुरात पुन्हा थंडीची चाहुल, तापमान ६ अंशावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:23 PM ISTराज्याची उपराजधानी गारठली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 09:41 PM ISTनागपूरातील सर्वात थंड दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:44 PM ISTथंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू
थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय. शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे.
Dec 27, 2014, 07:13 PM ISTउत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
Dec 25, 2014, 02:23 PM ISTदेश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
Dec 23, 2014, 09:02 AM IST