राज्यात हुडहुडी वाढली, पारा घसरला

राज्यात थंडीची चाहूल लागलीय. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतो आहे. नाशिकमध्ये पारा दहा अंशांच्या खाली गेला आहे. निफाडमध्ये तर पारा चांगलाच घसरला आहे. 

Updated: Dec 7, 2015, 11:21 PM IST
राज्यात हुडहुडी वाढली, पारा घसरला title=

नाशिक : राज्यात थंडीची चाहूल लागलीय. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतो आहे. नाशिकमध्ये पारा दहा अंशांच्या खाली गेला आहे. निफाडमध्ये तर पारा चांगलाच घसरला आहे. 

निफाडमध्ये ९.४ अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक शहरात १०.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवलं गेलं आहे. गरम कपड्यांच्या खरेदीसाठी तिबेटीयन मार्केटमध्ये नागरिक गर्दी करू लागले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.