आपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
बायको आहे की शक्तिमान? या 'घुमर' डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का
Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
Dec 6, 2023, 03:20 PM ISTVideo : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST
देश 'वर्ल्ड कपमय' असतानाच धोनी काय करतोय पाहिलं का? 'स्पेशल फ्रेण्ड'ही सोबत
MS Dhoni Native Village: वर्ल्ड कपची चर्चा असतानाच धोनीचे हे फोटो समोर आले आहेत.
Nov 15, 2023, 03:51 PM ISTलग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्...'
जयपूरमधील महेश नगर पोलीस ठाणे क्षेत्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाआधीपासून पत्नी गुटखा खात असून आपल्याला हे सांगण्यात आलं नव्हतं असा त्याचा आरोप आहे.
Nov 8, 2023, 01:35 PM IST
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे बॅनर चर्चेत
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. यामुळे यंदा बारामतीत कौटुंबिक लढत पहायला मिळणार आहे.
Oct 19, 2023, 11:21 PM IST'...म्हणून महिलांचं Extra Marital Affairs असतात', सर्व्हेतून माहिती समोर
Extra Marital Affairs : जोडप्याचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात प्रेमासोबत रोमान्स असणं महत्त्वच आहे. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असतं. पण एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांचं विवाहबाह्य संबंधामागील कारणं समजली आहेत.
Oct 18, 2023, 09:08 PM ISTना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Oct 17, 2023, 01:59 PM ISTपतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?
पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?
Oct 10, 2023, 10:45 PM ISTज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात
Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
Oct 6, 2023, 12:08 PM ISTTeam India मधील गोलंदाजाच्या पत्नीने Asian Games मध्ये देशासाठी जिंकलं मेडल
Asian Games 2023 Indian Cricketer Wife Won Medal: भारतीय संघाचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. पत्नीने आशियाई खेळांमध्ये पदक जिंकल्यानंतर या भारतीय गोलंदाजाने आनंद व्यक्त केला आहे.
Oct 3, 2023, 08:20 AM ISTDhanashree Verma : केवळ डान्सर नाही तर डॉक्टरही आहे युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री!
केवळ डान्सर नाही तर डॉक्टरही आहे युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री!
Sep 27, 2023, 12:55 PM ISTलग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क
Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.
Sep 22, 2023, 03:20 PM ISTVideo : पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्...
Viral Video : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला माहेरी सोडून पती गर्लफ्रेंडसोबत रासलीला करत असताना पत्नीने त्याला पकडलं. या घटनेचा High Voltage Drama चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Sep 16, 2023, 07:30 AM ISTVideo: लाईव्ह कॅमेरासमोर पत्नीचं मुंडन केलं, नंतर पतीने स्वत:चेही केस कापले... कारण वाचून डोळ्यात पाणी येईल
Trending News : इंटरनेटेवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत पतीने आधी पत्नीचं मुंडन करताना दिसत आहे, नंतर स्वत:चेही केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशव मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वास्तविक या व्हिडिओ मागचं कारण ऐकल्यावर तुम्हाालाही अश्रू आवरणार नाहीत.
Sep 4, 2023, 11:20 PM IST