wi vs eng

WI vs ENG: आयपीएल ऑक्शनआधी 'या' खेळाडूने ठोकल्या 442.86 च्या स्टाईक रेटने धावा, लिलावात खोऱ्याने पैसे ओढणार

WI vs ENG 3rd T20: सनरायझर्स हैदराबादने गेल्या लिलावात 13.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन ब्रूकला (Harry Brook) आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. या मोसमात तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा फलंदाज ठरला होता.

Dec 18, 2023, 07:49 PM IST

MS Dhoni : धोनीने दिलेला 'तो' सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!

West Indies vs England 1st ODI Highlights : शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप (Shai Hope) याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.

Dec 4, 2023, 04:23 PM IST

ENG vs WI ODI : जुन्यांना डच्चू, नव्या छाव्यांना संधी! इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा!

West Indies squad for England : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 21, 2023, 04:13 PM IST

WI vs Eng 2nd Test | Ben Stokesची ऐतिहासिक कामगिरी, ठरला 5 वा ऑलराऊंडर

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना  (West Indies vs England, 2nd Test) खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stocks) शानदार शतकी खेळी केली.

 

Mar 18, 2022, 09:01 PM IST

W,W,W,W! या घातक गोलंदाजाने 4 बॉलमध्ये 4 विकेट घेत रचला इतिहास

क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. या बॉलरने 4 विकेट घेत नवा इतिहास रचला आहे.

Jan 31, 2022, 04:39 PM IST

VIDEO : टी-२० वर्ल्डकपमध्ये गेलची धडाकेबाज खेळी

वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल नावाच्या वादळाने एकच धुमाकूळ घातला. त्याच्या या खेळीने टी-२०मध्ये अनेक विक्रम रचले गेले. गेलच्या खेळीसमोर इंग्लंडचा अक्षरश: पालापाचोळा झाला. 

Mar 17, 2016, 10:04 AM IST

षटकारांचा पाऊस बरसण्याआधी गेलला कोणी उकसवल?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-२० वर्ल़्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला धडाकेबाज फलंदाज का म्हटले जाते ते.

Mar 17, 2016, 09:37 AM IST

षटकांराचा बादशाह क्रिस गेल

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने झंझावाती खेळ करताना ४८ चेंडूत नाबाद १०० धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसोबतच गेलने टी-२० मध्ये अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले. 

Mar 17, 2016, 08:20 AM IST