why is allu arjun arrested

अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा

तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे. 

 

Dec 15, 2024, 01:50 PM IST

अल्लू अर्जुनला अटक होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'

Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मयत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Dec 14, 2024, 08:13 AM IST

'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'

Allu Arjun Bail: हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने अल्लू अर्जूनला जामीन दिला आहे. अल्लू अर्जूनच्या वकिलांनी कोर्टात शाहरुख खानसंबंधी एका केसचा दाखला दिला. 

 

Dec 13, 2024, 07:31 PM IST

अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...'

Allu Arjun Arrest: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने प्रसारमाध्यमांमध्ये येऊन प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Dec 13, 2024, 05:13 PM IST

'मला साधा ब्रेकफास्ट करु दिला नाही, बेडरुममधून नेलं अन्...'; अटकेनंतर अल्लू अर्जून पहिल्यांदाच बोलला

Allu Arjun Arrest: हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केली आहे. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान अल्लू अर्जूनने यावर आक्षेप नोंदवला आहे. 

 

Dec 13, 2024, 04:26 PM IST