white house

अमेरिकेत ट्रम्प पर्वाला सुरुवात! शपथ घेताच आणीबाणी जाहीर; 10 महत्त्वाच्या घोषणा, निर्णयांचा सपाटा

Trump Sworn In As 47th US President: ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकीच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाकाच सुरु केला आहे.

Jan 21, 2025, 07:41 AM IST

बेडरुमबद्दल मेलेनिया ट्रम्प यांची विचित्र मागणी; White House मध्ये शिफ्ट होण्याआधीच राडा

Melania Trump Demand About Bedroom In White House: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार असतानाच आता त्यांच्या पत्नीनं केलेल्या मागणीचीही चर्चा आहे. नेमकं काय म्हटलं आहे मेलेनिया यांनी पाहूयात...

Nov 29, 2024, 11:29 AM IST

Inside Photos: सोन्याच्या भिंती अन् सोन्याचे कोमोड, याच अपार्टमेंटसाठी ट्रम्प यांनी ठोकरला व्हाईट हाऊस!

कुबेरालाही लाजवेल इतक्या अफाट संपत्तीचे मालक आहेत डोनाल्ड ट्रम्प. सोन्याने मढवलेले त्यांचे निवासस्थान पाहून डोळे दिपतील. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये न राहता आपल्या खाजगी निवासस्थानीच राहतात. 

Nov 6, 2024, 05:19 PM IST

मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले "हे अजिबात..."

White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. 

 

Jun 27, 2023, 03:49 PM IST

कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा

इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

Jun 24, 2023, 09:48 PM IST

चिअर्स! पीएम मोदी आणि बायडन यांच्या हातात असलेलं 'ते' ड्रिंक कोणतं?

Ginger Ale: अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी डिनरला आमंत्रित केलं. या दोन ताकदवान नेत्यांची दोस्ती संपूर्ण जगाने पाहिली. भारत आणि अमेरिकेतले (India-America) संबंध आणखी दृढ करण्यासाठी बायडन आणि मोदी यांनी हातात ड्रींक (Drink) घेऊन चिअर्स केलं. पण मोदी आणि बायडेन यांच्या हातात जे ड्रिंक होत त्यात अल्कहोल नव्हतं.

Jun 23, 2023, 06:43 PM IST

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मिनी इंडियाची झलक, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचं व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपदी जो बायडन यांनी संबोधन केलं. 

Jun 22, 2023, 10:06 PM IST

पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये चवीष्ट मेजवानी; पदार्थांचे पहिलेवहिले Photo समोर...

PM Modi US Visit State Dinner : पंतप्रधानांचा हा दौरा जागतिक राजकीय वर्तुळात बऱ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्यादरम्यान देशाच्या विकासाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चाही करताना दिसतील. 

Jun 22, 2023, 12:51 PM IST

Modi In US: मोदींसाठी Whitehouse मध्ये खास Dinner; Menu मधील पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

PM Modi US dinner menu : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहे. पंतप्रधानाच्या या अमेरिका दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जातयं. मोदींचा या अमेरिका दौऱ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रायव्हेट डिनर ते व्हाइट हाउस पार्कमध्ये मोदींचे भव्य स्वागत करण्यात येईल. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा 6 वा अमेरिका दौरा आहे. यानिमित्ताने अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश असलेली खास थाली पंतप्रधान मोदींना सादरे केली जाणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता पदार्थ कोणता आहे आणि मोदीजी थाळीची खासियत काय आहे असणार आहे ते जाणून घेऊया... 

 

Jun 20, 2023, 01:52 PM IST

अमेरिकेत 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी

Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला जातो.

May 28, 2023, 04:09 PM IST

Kabul Blast : बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले, 13 अमेरिकन कमांडोंसह 72 ठार, व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.  

Aug 27, 2021, 08:53 AM IST

विमानात जाताना शिडीवर तीन वेळा पडले जो बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित

 ‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Mar 20, 2021, 12:16 PM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन, ट्रम्प यांचा केला पराभव

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष (American presidency) कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती. अखेर जो बायडेन विजयी झालेत,

Nov 7, 2020, 10:27 PM IST