पीएम मोदींसाठी डिनर

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पीएम मोदी यांच्यासाठी डिनरचं आयोजन केलं होतं.

Jun 23,2023

मोदी-बायडेन यांच्यात चिअर्स

यावेळी दोन्ही नेत्यांनी हातात ड्रींक घेत चिअर्स केलं. पण मोदी आणि बायडेन यांच्या हातात जे ड्रिंक होत त्यात अल्कहोल नव्हतं.

ड्रिंक करत नाहीत

बायडेन यांनी सांगितलं आमच्या दोन्ही नेत्यांची एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे आम्ही ड्रिंक करत नाही

लोकांच्या मनात प्रश्न

हे ड्रिंक नव्हतं त मग हे दोन नेते नेमंक काय पीत होते, असा प्रश्न विचारला जात आहे.

जिंजर एल

या दोन्ही नेत्यांच्या हातातल्या ग्लासात जे ड्रिंक होतं, त्याला जिंजर ऐल (ginger ale) असं म्हणतात. जिंजर एल हे कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक आहे.

सॉफ्ट ड्रिंक

कार्बोनेटेड म्हणजे यात ड्रींकमध्ये सोडा मिसळलेला असतो. हे एका साधारण सॉफ्ट ड्रिंक प्रमाणचे असतं.

अल्कहोलचं शून्य प्रमाण

यात आल्याचं प्लेअर असतं, त्यामुळे याला जिंजर ऐल असं म्हटलं जातं. जिंजर ऐल मध्ये साइट्रिक एसिड आणि सोडियम बेंजोनेट सारख्या पदार्थांचा वापर केला जातो.

जेवणात खास मेन्यू

पीएम मोदी यांच्या जेवणात मॅरिनेटेड मिलेट, ग्रिल्ड कोर्न कर्नेल सॅलेड, कॉम्प्रेस्ड वॉटरमिलन आणि टँगी एवेकॅडो सॉसचा समावेश होता.

मशरुम, सॅफरनचा समावेश

तर मे कोर्समध्ये स्टफ्ड पोर्टोबेलो मशरूम, क्रीमी सॅफरन इन्फ्यूज रिसोटोचा समावेश करण्यात आला होता.

योगर्ट, केकच्या डिश

याशिवाय सुमॅक रोस्टेड सी-बास, लेमन योगर्ट सॉस, क्रिस्प्ड मिलेट केक आणि समर स्क्वॅश या डिशही ठेवण्यात आल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story