तुमच्याही WhatsApp मध्ये हे बदल दिसतायेत? अकाऊंट हॅक तर नाही झालंय ना?
Tech News : हेच अॅप करप्ट झाल्यास मात्र गोंधळ उडतो. कारण, अशानं मोबाईलमधील डेटा धोक्यात असतो. असंच काहीसं सध्या अनेकांच्याच मोबाईलमध्ये असणाऱ्या Whats App मध्ये होऊ शकतं.
Oct 2, 2024, 02:29 PM ISTतुमची एक चूक आणि हॅकर्सला मिळेल तुमच्या व्हाट्सअपचा अॅक्सेस
व्हाट्सअप जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 180 देशांमध्ये व्हाट्सअप वापरले जाते आणि या प्लॅटफॉर्मवर 2.78 अब्ज अॅक्टिव यूजर्स आहेत.
Sep 5, 2024, 06:00 PM ISTPHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..
WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.
Aug 21, 2024, 04:21 PM ISTटिक टॉकनंतर आता व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर बंदी, शांतता टिकून राहण्यासाठी 'या' देशाने घेतलाय निर्णय!
Bangladesh Violence: बांगलादेशमधील नागरिकांना सोशल अॅप्स वापरता येणार नाहीयेत.
Aug 3, 2024, 10:57 AM ISTIndia| भारतात व्हॅाट्सअॅप बंद होणार?
WhatsApp Possibly To Shutdown In India
Jul 31, 2024, 09:50 AM ISTWhatsApp भारतात कोणत्याही क्षणी बंद होणार? मोदी सरकारने केलं स्पष्ट
WhatsApp प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. दरम्यान, भारतात लवकरच व्हॉट्सअप बंद होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
Jul 28, 2024, 05:54 PM IST
व्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTWhatsApp वर तुम्हालाही Meta AI चा लोगो दिसतोय? त्याचं नेमकं करायचं काय? समजून घ्या
WhatsApp वर Meta AI चं अपटेड आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल. पण हे फिचर नेमकं वापरायचं कसं याबद्दल जाणून घ्या.
Jul 3, 2024, 09:40 PM IST
तुमच्या WhatsApp वर आलंय हे चिन्ह? फायदा काय?
तुमच्या WhatsApp वर आलंय हे चिन्ह? फायदा काय?
Jul 2, 2024, 02:11 PM ISTNew Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!
1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअॅपवरील तक्रार.
Jul 2, 2024, 11:59 AM ISTSamsung, Apple, Motorola, Sony च्या स्मार्टफोनवर WhatsApp बंद होणार
WhatsApp मध्ये बदल होणार आहे. यामध्ये अॅपच्या सिस्टम रिक्वायरमेंटमध्ये थोडा बदल पाहायला मिळू शकतो. अशात काही मोबाईलवर हे अॅप काम करणार नाही.
Jun 30, 2024, 09:15 PM IST
WhatsApp वर तुम्हाला कोणी BLOCK केलं आहे कसं समजेल?
How To Know Someone Blocked You On Whatsapp: अनेकांना त्यांना समोरच्याने ब्लॉक केलं आहे हेच समजत नाही.
Jun 25, 2024, 02:54 PM ISTWhatsApp ची मोठी घोषणा! 'हे' फिचर कायमचं बंद होणार; कितीही क्लिक करुन फायदा नाही
Whatsapp वर आता लवकरच एक नवीन अपडेट येणार आहे. आता युजर्स दुसऱ्या व्यक्तीला प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकणार नाहीत.
May 13, 2024, 08:39 PM IST
भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?
तुमचं व्हॉट्सअॅप बंद झालं तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? आपण आज अशा पर्यायांबद्दल जाणून घेऊया.
Apr 28, 2024, 04:21 PM ISTWhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशारा
WhatsApp : भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला असून नेमकं त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Apr 27, 2024, 12:15 PM IST