whatsapp video call

अज्ञात नंबरवरुन Whatsapp Video Call आला; समोर विवस्त्र अवस्थेत उभी होती महिला अन् नंतर...

Mumbai Sextortion Case: व्हिडीओ कॉलनंतर या व्यक्तीला वारंवार फोनवरुन त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. या कॉलच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून अधिकची फसवणूक करण्यात आली.

Mar 1, 2023, 03:35 PM IST

Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती

Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं? 

 

Feb 21, 2023, 02:51 PM IST

Whatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी

Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे. 

Feb 19, 2023, 04:22 PM IST

WhatsApp Video Call करताय का? मग सावध राहा, कारण...

WhatsApp Scam:  तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण व्हॉट्सअॅप स्कॅम तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

Oct 6, 2022, 04:22 PM IST

खुशखबर! आता Facebook वरही मिळणार Whatsapp सारखे नवीन फीचर, कोणतं जाणून घ्या

फेसबुक आता Whatsapp इतकच अगदी सोपं आणि सुटसुटीत आणि वेगवेगळे फीचर्स घेऊन येत आहेत. 

Aug 24, 2021, 03:38 PM IST

WhatsApp व्हिडिओ कॉल करताना सावधान! इस्रायलच्या कंपनीवर हेरगिरीचा आरोप

व्हॉटसअॅपवर कुणाची तरी नजर असू शकते?

Oct 31, 2019, 08:25 PM IST

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसमोर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर तरूणाची आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर गर्लफ्रेन्डसमोर एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 30, 2018, 10:48 AM IST