whatsapp tips

Whatsapp वर हव्या त्या लोकांनाच Online दिसाल; फक्त बदला 'ही' Setting

How to Hide Online Status on WhatsApp: आपल्यापैकी अनेकांना ही सेटिंग ठाऊक नसणार याबद्दल शंका नाही.

Oct 16, 2023, 03:13 PM IST

whatsapp वर तुम्हालाही 'या' नंबरवरुन कॉल येतोय का? वेळीच सावध व्हा, अन्यथा व्हाल कंगाल!

WhatsApp वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी असून तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही एका झटक्यात तुमचे लाखो रुपये गमावू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा कारण अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून एक कॉल येत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.   

May 6, 2023, 05:06 PM IST

Whatsapp ग्रुपवरील आता अनोळखी नंबर ओळखता येणार, कसं ते जाणून घ्या...

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅप हा आता आयुष्यातील महत्त्वाचा घटक झालायं. आपली अनेक दैनंदिन कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp)केली जातात.

Mar 15, 2023, 04:02 PM IST

International Women's Day 2023 : WhatsApp ने महिलांसाठी जारी केले 'हे' खास फीचर, जाणून घ्या 'या' अनोख्या फीचर्सबद्दल!

Women's Day 2023 : आज जागतिक महिला दिन. महिलांच्या सामाजिक हक्काचा दिवस म्हणजेच राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. 

Mar 8, 2023, 01:08 PM IST

WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Jan 1, 2023, 04:41 PM IST

WhatsApp चं नवं फीचर, Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपनं भारतात नवं फीचर लाँच केलं आहे. या माध्यमातून तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. WhatsApp वर अत्यावश्यक नोट्स, रिमाइंडर आणि अपडेट सेव्ह करणं सोपं होणार आहे. 

Nov 28, 2022, 07:22 PM IST

WhatsApp वर डाऊनलोड करता येणार मार्कशीट, PAN कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स

व्हॉट्सअ‍ॅपवरुन ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), पॅन कार्ड (Pan Card) आणि इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाऊनलोड करता येतात. 

Nov 1, 2022, 09:17 PM IST

ऐकावं ते नवलंच! 4 गर्लफ्रेंडला या माणसाने आणलं एकत्र, नेटकऱ्यांकडून बहाद्दराच्या हिंमतीचं कौतुक

WhatsApp : साच एक विचित्र आणि मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे एक प्रेयसी सांभाळणं कठीण असतं. त्यात जर तुमची एक्स गर्लफ्रेंड असेल तर तुमची काय हालत होते त्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आपण गर्लफ्रेंडसमोर कधीही एक्स गर्लफ्रेंडबद्दल ना बोलतो आणि तिला आणतो. अशातच एका महाशयाने जी हिम्मत दाखवली आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

 

Nov 1, 2022, 03:05 PM IST

Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!

Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.

Oct 25, 2022, 09:25 AM IST

'WhatsApp पासून दूर राहा', कोण देतंय इशारा?

whatsapp vs telegram : टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर धक्कादायक आरोप केला आहे.

Oct 7, 2022, 03:43 PM IST

WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी

WhatsApp BAN: मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsaap ने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. 

Oct 2, 2022, 10:41 AM IST

WhatsApp मधील End-to-End Encryption म्हणजे काय? जाणून घ्या

कंपनीने ऑनलाइन स्टेटस लपवणे, कोणालाही न सांगता ग्रुप सोडणे यासारखे अनेक फीचर सादर केली आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणे पूर्वीपेक्षा अधिक चांगलं झाले आहे.

Sep 20, 2022, 04:45 PM IST

WhatsApp मेसेजचा स्क्रीनशॉर्ट घेतला, तर असं मिळणार नोटिफिकेशन, जाणून घ्या माहिती

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरवर काम सुरू झाले आहे.

Dec 12, 2021, 07:54 PM IST

WhatsApp वर ऑनलाईन न दिसता असा करा मेसेज, फक्त ही ट्रिक वापरा

यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Dec 7, 2021, 12:21 PM IST

WhatsApp Tricks | कोणाचेही चॅट न उघडता, वाचू शकता मॅसेज; या ट्रिक वापरा

अनेकदा असे होते की, तुम्हाला मॅसेजतर वाचायचा असतो परंतु त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करू इच्छित नाही. 

Aug 31, 2021, 02:53 PM IST