तुमच्याही WhatsApp मध्ये हे बदल दिसतायेत? अकाऊंट हॅक तर नाही झालंय ना?
Tech News : हेच अॅप करप्ट झाल्यास मात्र गोंधळ उडतो. कारण, अशानं मोबाईलमधील डेटा धोक्यात असतो. असंच काहीसं सध्या अनेकांच्याच मोबाईलमध्ये असणाऱ्या Whats App मध्ये होऊ शकतं.
Oct 2, 2024, 02:29 PM ISTWhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक
WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.
Jun 5, 2023, 04:39 PM ISTWhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद
WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे.
Jan 1, 2023, 04:41 PM ISTWhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!
WhatsApp Crime: WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, ते खूप महत्वाचे आहे, परंतु जर तुम्ही त्यावर सतत काही चुका करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Nov 12, 2022, 03:10 PM ISTVideo | व्हॉटसअॅप मध्ये व्हिडिओ कॉलसाठी आले नवे फीचर
Have you seen the new feature of video calling with so many people at the same time on WhatsApp?
Nov 4, 2022, 09:55 AM ISTWhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त
Whatsapp Video Call : व्हॉट्सअप कॉल आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते.
Nov 4, 2022, 07:05 AM IST
ऐकावं ते नवलंच! 4 गर्लफ्रेंडला या माणसाने आणलं एकत्र, नेटकऱ्यांकडून बहाद्दराच्या हिंमतीचं कौतुक
WhatsApp : साच एक विचित्र आणि मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे एक प्रेयसी सांभाळणं कठीण असतं. त्यात जर तुमची एक्स गर्लफ्रेंड असेल तर तुमची काय हालत होते त्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आपण गर्लफ्रेंडसमोर कधीही एक्स गर्लफ्रेंडबद्दल ना बोलतो आणि तिला आणतो. अशातच एका महाशयाने जी हिम्मत दाखवली आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Nov 1, 2022, 03:05 PM IST
Whatsapp, Instaram आणि Facebook यूजर्ससाठी मोठी बातमी
तुम्ही Whatsapp, Instaram आणि Facebook वापरता मग, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे.
Sep 27, 2022, 05:33 PM ISTiPhone यूजर्ससाठी वाईट बातमी! ऑक्टोबरपासून WhatsApp तुमच्या फोनमध्ये चालणार नाही
तुम्हीही आयफोन वापरता का?
Sep 2, 2022, 10:00 AM ISTइंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री !
सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा आहे. तरुणांनी व्हाट्सअॅपल जास्त पसंती दिलेली दिसत आहे. मात्र, हेच व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री तुम्हाला बिना इंटरनेट मिळाले तर! हो शक्य झालंय.
Jan 24, 2015, 12:13 PM IST