भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे.
Oct 11, 2023, 12:55 PM ISTMumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.
Sep 15, 2023, 01:03 PM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTपश्चिम रेल्वेवर गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक, 'या' ट्रेन रद्द होणार, पाहा यादी
Western Railway: पश्चिम रेल्वेकडून दोन तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॉकदरम्यान काही एक्स्प्रेस रद्द होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या एक्सप्रेसला बसणार फटका
Aug 23, 2023, 04:58 PM ISTअरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Aug 19, 2023, 07:39 AM ISTबडतर्फ RPF कॉन्स्टेबल चेतनबद्दल कोर्टाने नोंदवले निरीक्षण, धक्कादायक माहिती समोर
Jaipur-Mumbai Train Firing: आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
Aug 17, 2023, 11:24 AM ISTMumbai local News : आठवड्याच्या मध्यावरच पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक; पाहा कुठे होणार खोळंबा
Mumbai local News : आता मात्र आठवड्याच्या मध्येच रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होणार ही बाब निश्चित होताना दिसत आहे.
Aug 16, 2023, 07:43 AM ISTरविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 06:19 AM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का?
Aug 8, 2023, 11:42 AM IST
जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने सुरु
western railway 15 minute late today due to technical fault in signal system.
Jul 31, 2023, 11:00 AM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTलोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 01:59 PM ISTपावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अॅप आत्ताच डाऊनलोड करा
Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी
Jul 27, 2023, 05:35 PM IST