weird news in marathi

लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्...

एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा...

 

Jan 11, 2024, 03:26 PM IST

77 हजार रुपयांचा टॉवेल! नेटकरी म्हणतायत, 'घेण्यासाठी अंगावरचे कपडे...'

Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : नुकत्याच एका महागड्या ब्रँडनं टॉवेल स्कर्ट लॉन्च केला आहे. त्या टॉवेलच्या किंमतीमुळे आणि फॅशनमुळे हे ब्रँड चांगलंच ट्रोल होतं आहे. 

Nov 18, 2023, 05:39 PM IST

बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर

अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Oct 4, 2023, 09:46 PM IST

लग्नाच्या चार वर्षांनी असं काय घडलं? पत्नीने फोटोग्राफरकडे परत मागितले पैसे

एका महिलेने लग्नाच्या तब्बल चार महिन्यांनंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं  संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

 

Aug 26, 2023, 10:05 PM IST

'ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच....', अभिनेत्रीने सांगितले 'डर्टी सिनेमा'चे सिक्रेट्स

Dirty Film Secrets: गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. 'तशा' सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने या सिनेमांतील वास्तव जगासमोर आणले आहे. 

Jul 9, 2023, 12:54 PM IST

पतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत... वाचा नेमकं काय आहे प्रकरण

एक महिलेने पतीबबरोबर घटस्फोट झाल्यानंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं  संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

May 17, 2023, 01:46 PM IST

आजोबांच्या जमान्यातील प्रश्नपत्रिका व्हायरल, 80 वर्षांपूर्वी पाचवीच्या परिक्षेत असायचे इतके कठिण प्रश्न

1943 Year 5th Class Question Paper: आताचं शिक्षण हायटेक झालं आहे. अभ्यास आता ऑनलाईन झाला आहे. अनेक ठिकाणी वह्या-पुस्तकं जाऊन प्रोजेक्टवर अभ्यास शिकवला जातो. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

May 4, 2023, 05:40 PM IST

OMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल

Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.

 

Mar 16, 2023, 02:36 PM IST

असे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले

 वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात  आले. 

Dec 9, 2015, 04:36 PM IST