दप्तराच्या ओझ्याशिवाय आश्रमशाळेत शिक्षण
दप्तराच्या ओझ्याशिवाय आश्रमशाळेत शिक्षण
Apr 17, 2016, 09:09 PM ISTअनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम
18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.
Apr 10, 2016, 05:53 PM ISTवजन वाढवण्यासाठी ७ गोष्टी
आज अनेकांना वजन कमी असल्याची समस्या आहे. अनेकांचं वजन हे कमी असल्यामुळे त्यांनी कसा आहार घ्यावा याबाबत अनेकांना प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे १० गोष्टी सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या वजनात वाढ होईल.
Mar 25, 2016, 04:00 PM ISTसावधान... या सहा गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाणं, आपले आवडते पदार्थ दूर सारणं अशा अनेक गोष्टींचा प्रयोग स्वत:वर करत असाल... पण, तरीही वजन कमी होत नाही, अशी तुमची तक्रार असेल तर सावधान...
Mar 8, 2016, 01:26 PM ISTगॅस सिलिंडर घेताना वजन चेक करुनच घ्या!
Feb 4, 2016, 01:43 PM ISTपरिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल
आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत.
Jan 29, 2016, 05:15 PM ISTवजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.
Jan 19, 2016, 10:10 PM ISTएका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा
एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं.
Dec 23, 2015, 01:06 PM ISTवजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय
लठ्ठपणामुळे शरीर हे अनेक रोगांचे घर असते. लठ्ठपणा वाढविल्याने अनेक प्रकारचे रोग फार लवकर होऊ शकतात. लठ्ठपणा म्हणजेच शरीराची अधिक चरबी वाढणे. तुम्ही जिमला नाही जाऊ शकला तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्ही घरीच आपले वजन कमी करू शकतात.
Nov 30, 2015, 04:32 PM ISTगॅस सिलिंडर सोबत वजन काटा बंधनकारक!
तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर मागविलात आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता सिलिंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या सोबत वजन काटा आणावा लागणार आहे. हा वजन काटा आणला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत केंद्रातील सरकारने दिले आहेत.
Jun 11, 2015, 02:34 PM ISTतुरुंगात राहून संजयनं कमी केलं १८ किलो वजन!
पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला.
Dec 25, 2014, 04:34 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM ISTवजन वाढतंय, कसं कमी करता येईल?
वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्ठपणा. लठ्ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.
Sep 16, 2014, 12:02 PM ISTवजन कमी करायचेय तर जिममध्ये न जाता एवढेच करा!
आपण आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर जिममध्ये जाण्याची गरज नाही. सकाळी पहाटे उठून जिममध्ये जाऊन त्यासाठी घाम गाळण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कामावर किंवा कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा. बघा तुमचा लठ्ठपणा कमी होतो की नाही तो!
Aug 21, 2014, 08:41 PM ISTअबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं
अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय.
Jul 10, 2014, 08:39 PM IST