सुट्टीचा आनंद घेताना डाएटचं गणित कसं सांभाळाल ?
व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट तुमच्या वजनावर पडू लागतो.पण या काही सोप्या युक्ता करुन तुम्ही सुट्टीत देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.
Oct 25, 2017, 07:49 PM ISTपद्मावती : दीपिकाच्या लेंगा, दुपट्टा, दागिन्यांचं वजन...
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Oct 13, 2017, 07:42 PM IST...म्हणून शाहिदनं वाढवलं मस्क्युलर वजन
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मध्ये साहस आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहिदनं आपल्या या भूमिकेवर भलतीच मेहनत घेतल्याचं दिसतंय.
Sep 27, 2017, 04:21 PM ISTवजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता
संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.
Jul 24, 2017, 06:10 PM ISTआता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा
भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल.
Apr 27, 2017, 09:55 AM ISTइमानचे वजन आणि वाद
मोठा गाजावाजा करत वजनदार इमामला इतिप्तमधून मुंबईत आणलं.... पण आता आ बैल मुझे मार...अशी गत सध्या मुंबईच्या सैफी हॉस्पिटलची झालीय.
Apr 26, 2017, 11:29 PM IST२५० किलो वजन घटवणारी इमान आता अशी दिसते
इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन २५० किलोनं कमी झालं.
Apr 20, 2017, 08:48 PM ISTवेस्ट इंडिजचा 'वजनदार' खेळाडू, वजन तब्बल १४० किलो
इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी या मॅचमधल्या वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
Feb 28, 2017, 04:59 PM ISTपुण्यातल्या सगळ्यात लहान नगरसेविकेनं घटवलं ६० किलो वजन
सायली वांजळेला पुण्याची सगळ्यात लहान नगरसेविका व्हायचा मान मिळाला आहे. २२ वर्षांच्या सायलीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढली होती. सायली ही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची मुलगी आहे. पुण्यातील वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधून सायलीचा विजय झाला आहे.
Feb 26, 2017, 11:17 PM IST435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये
तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
Jan 14, 2017, 07:56 PM ISTराज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
राज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
Dec 7, 2016, 03:44 PM ISTवजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय
वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.
Sep 2, 2016, 04:15 PM ISTअभिनेत्री स्वरा भास्कर आगामी सिनेमासाठी वजन घटविणार
अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या आगामी सिनेमा 'वीरे दी वेडींग'साठी आपले वजन घटविणार आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2016, 11:53 PM ISTवजन कमी करण्यासाठी खा उकडलेल्या भाज्या
काही लोक आपल्या वजनामुळे आणि जाडीमुळे चिंतेत असतात. जाडी कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करत असतात. तर कधी वर्कआऊट करतात. मात्र, तुम्ही उकडलेल्या भाज्या खा. उकडलेल्या भाज्या खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.
Jun 22, 2016, 12:37 PM ISTवजन कमी करण्यासाठी एवढंच करा
तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता सतावत असेल तर तुम्ही हे चार उपाय घरीच करा आणि पाहा तुमचे वजन झटपट व्यायाम न करता कमी होण्यास मदत होईल.
Jun 16, 2016, 07:23 PM IST