weekly tarot reading 15 to 21 july 2024

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 14, 2024, 12:40 PM IST

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे 'या' लोकांच्या गुंतवणूक, करिअरमध्ये प्रगती, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 July 2024 in Marathi : जुलैच्या तिसऱ्या आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात बुधादित्य राजयोग अनेक राशींच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. गुंतवणूक, करियर आणि कौटुंबिक बाबींमध्ये चांगला सिद्ध होणार आहे. 

Jul 14, 2024, 11:15 AM IST