weekly numerology prediction

Weekly Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा 12 राशींसाठी कसा? कला योगामुळे 'या' राशींवर असणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कन्या राशीत कालयोग निर्माण होतोय. काल योगाच्या प्रभावामुळे लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत प्रचंड फायदा होणार आहे. तर काही लोकांसाठी हा आठवडा कठीण असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार गणेशाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.

Sep 2, 2024, 11:33 PM IST

Weekly Numerology : सोमवती अमावस्येने सुरु होणारा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी भाग्यशाली! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 19 to 25 August 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 2 ते 8 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Sep 2, 2024, 03:49 PM IST

Weekly Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा 12 राशींसाठी कसा? कला योगामुळे 'या' राशींवर असणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कन्या राशीत कालयोग निर्माण होतोय. काल योगाच्या प्रभावामुळे लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत प्रचंड फायदा होणार आहे. तर काही लोकांसाठी हा आठवडा कठीण असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार गणेशाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.

Sep 2, 2024, 03:13 PM IST

Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Weekly Tarot Horoscope Prediction 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा पहिला आठवडा हा सोमवती अमावस्येने सुरु होतोय. अशात पहिला आठवडा हा 12 राशींच्या लोकांवर काय परिणाम करेल जाणून घ्या, साप्ताहिक टॅरो भविष्य

Sep 2, 2024, 01:37 PM IST

Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा चौथ्या आठवड्यात जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 'या' लोकांवर धनवर्षाव, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 26 august to 1 september 2024 in Marathi : श्रावणाचा हा चौथ्या आणि ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवड्यात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून 

Aug 25, 2024, 11:35 PM IST

Weekly Horoscope : श्रावणाचा तिसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुध व शुक्र गोचरमुळे 'या' राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा

Weekly Horoscope 19 to 25 August 2024 in Marathi : श्रावणाचा तिसरा आठवड्याची सुरुवात रक्षाबंधनाच्या सणाने झालीय. त्यात या आठवड्यात बुध आणि शुक्र ग्रह कन्या राशीत असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार भोलेनाथाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (weekly horoscope 19 to 25 august 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)

Aug 19, 2024, 03:09 PM IST

Weekly Horoscope : श्रावणाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार महादेवाची कृपा

Weekly Horoscope 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या या दुसऱ्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निमिर्ती झाली आहे. या योगाचा प्रभाव 12 राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे श्रावणाचा हा आठवड्यात कोणावर बसरणार महादेवाची कृपा आणि कोणाला करावं लागेल संकटाचा सामना जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Aug 12, 2024, 12:10 PM IST

Weekly Numerology : श्रावणाच्या दुसऱ्या आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांना नोकरीबाबत मिळणार मोठी बातमी

Saptahik Ank jyotish 12 to 18 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 12 ते 18 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Aug 12, 2024, 09:29 AM IST

Weekly Numerology : श्रावणाचा पहिला आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

Saptahik Ank jyotish 05 to 11 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 5 ते 11 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Aug 5, 2024, 09:01 AM IST

Weekly Numerology : श्रावणापूर्वीचा हा आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

Saptahik Ank jyotish 29 July to 4 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 29, 2024, 08:44 AM IST

Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 22 to 28 July 2024 in Marathi : जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्यात संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योगाचा संयोग जुळून आला आहे. यासोबत वृषभ राशीत गुरू आणि मंगळाची युती 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे जुलैचा हा शेवटचा आठवड्यात कोणावर गणेशाची कृपा बरसणार याबद्दल ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांनी सांगितलंय. 

Jul 22, 2024, 08:34 AM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Saptahik Ank jyotish 22 to 28 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 21, 2024, 04:42 PM IST

Weekly Horoscope : आषाढी एकादशीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? कोणावर बरसणार पांडुरंगाची कृपा?

Weekly Horoscope 15 to 21 July 2024 in Marathi : जुलैचा तिसरा आठवडा खूप खास असणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव आपली राशी परिर्तन करणार आहे. तर यातून बुधादित्य आणि शुक्रादित्य योग तयार होणार आहे. पिता पाठोपाठ पुत्र बुधही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे शुभ योग आणि त्यात आषाढी एकादशीचा योग अनेक राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (weekly horoscope 15 to 21 July 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)

Jul 15, 2024, 08:32 AM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 14, 2024, 12:40 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांकांच्या लोकांसाठी कभी खुशी कभी गम! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 24 to 30 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 24 ते 30 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jun 23, 2024, 02:21 PM IST