weekly numerology prediction

Weekly Tarot Horoscope : गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे 'या' राशींना लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : मे महिन्या हा आठवड्यात गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीचं या आठवड्यातील भविष्य 

May 5, 2024, 11:43 AM IST

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी

Saptahik Rashi Bhavishya 29 april to 5 may 2024 : हा आठवड्या 4 राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत साप्ताहिक राशीभविष्य 

Apr 28, 2024, 11:23 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या सोबत असणार नशीब, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 29 april to 5 may 2024 : दिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 एप्रिल ते 5 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 28, 2024, 12:54 PM IST

Weekly Tarot Horoscope : हा आठवडा 'या' लोकांसाठी ठरणार त्रासदायक, जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 29 april to 5 may 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्याचा सुरुवात असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो कार्डचं गणित 

Apr 28, 2024, 07:55 AM IST

Weekly Horoscope : हनुमान जयंतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा? 'या' लोकांना होणार लाभ

Saptahik Rashi Bhavishya 22 to 28 april 2024 : हनुमान जयंतीचा हा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ आणि अशुभ योग असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Apr 21, 2024, 03:24 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 22 to 28 april 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 एप्रिल हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 21, 2024, 01:43 PM IST

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही अद्भूत योगामुळे 'या' राशींना बंपर लाभ! जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 22 to 28 april 2024 in Marathi : हनुमान जयंतीच्या या आठवड्यात शुक्र, सूर्य आणि गुरुचा त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Apr 20, 2024, 11:28 PM IST

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर असेल रामाची कृपा! हा आठवड्या आर्थिक बाबतीत फायदेशीर

Saptahik Rashi Bhavishya 15 to 21 april 2024 : साप्ताहिक राशीभविष्यानुसार 15 ते 21 एप्रिल हा काळ खास आहे. या आठवड्यात चैत्र नवरात्री अष्टमी आणि नवमी आहे. त्याशिवाय प्रभू श्रीरामाची जयंती म्हणजे रामनवमी आहे. अशात ग्रह स्थितीनुसार कोणावर रामाची कृपा बरसणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडित आनंद पिंपळकर यांच्याकडून

 

Apr 14, 2024, 11:10 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांकासाठी हा आठवडा असेल उत्पन्नाचा, तुमच्या भाग्य काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2 + 4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 एप्रिल हा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. 

Apr 14, 2024, 09:25 PM IST

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासोबत ग्रह गोचरसंदर्भात पाहिलं तर या आठवड्यात बुध, शुक्र आणि राहूमुळे त्रिग्रही योग असणार आहे. रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Apr 14, 2024, 09:49 AM IST

Horoscope 8 April 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार परिमाम? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 8 April 2024 : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची सोमवती अमावस्या आणि वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून 

Apr 8, 2024, 08:48 AM IST

Weekly Horoscope : गुढीपाडव्या 'या' राशींचं नशीब 'सूर्या'सारखं चमकविणार, तर 'या' लोकांच्या भाग्याला लागणार 'ग्रहण'!

Saptahik Rashi Bhavishya 8 to 14 april 2024 : या आठवड्याची सुरुवात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याने होणार आहे. अशातच तुमच्यासाठी हा आठवडा शुभ असेल तुमच्या आनंदाला ग्रहण लागेल जाणून आठवड्याचे राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून. 

Apr 7, 2024, 04:19 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार संकटाचा, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 8 to 14 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 25 मार्च ते 31 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 7, 2024, 10:46 AM IST

Weekly Tarot Horoscope : बुध-शुक्र युतीमुळे राजयोग! हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 april 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचा हा दुसरा आठवडा अतिशय खास आहे. या आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्या, सूर्यग्रहणाने तर दुसरा दिवशी हिंदू नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याने होणार आहे. त्याशिवाय अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगही आहे. कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 10:59 PM IST

Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार लकी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 25 to 31 march 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 25 मार्च ते 31 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 25, 2024, 06:59 PM IST