weather

तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू

तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.

Apr 7, 2016, 07:31 PM IST

सियाचिनमधलं हवामान सुधारलं

सियाचिनमधलं हवामान सुधारलं 

Feb 13, 2016, 06:54 PM IST

रशियाच्या चॅनलने म्हटले सिरीयावर बॉम्ब टाकण्यासाठी हा चांगला मौसम

 रशियाच्या एका सरकारी चॅनलने दावा केला की सिरीयावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी हा चांगला मौसम असल्याची काळजी घेण्यात आली होती. सरकारी चॅनल 'रोसियन २४' ने सिरीयावर रशियाच्या हल्लाचे कव्हरेज करताना म्हटले आहे. 

Oct 6, 2015, 08:49 PM IST

याहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार

याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.

Aug 27, 2015, 01:03 PM IST

बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट

एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.

Jun 25, 2015, 07:19 PM IST

केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

Jun 5, 2015, 03:06 PM IST

हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Jan 22, 2014, 11:15 AM IST

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 25, 2013, 12:45 PM IST

सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Aug 8, 2013, 08:07 PM IST

मान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये

उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.

May 14, 2013, 07:35 PM IST

मुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा

मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.

Jan 8, 2013, 06:14 PM IST