मुंबई : याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.
याहू वेदर आता पाऊस आणि गारांची शक्यता १५ मिनिटं आधी यूझर्सना देणार आहे, १५ मिनिटांत यूझर छत्री किवां रेनकोटची व्यवस्था करू शकतात असं याहूनं म्हटलंय. आपण अधिक तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न करू, हा अॅप अॅड्राईड आणि आयओएसवरही उपलब्ध असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.