wc 2023

वर्ल्ड कपमधल्या फ्लॉप कामगिरीनंतर पीसीबी ॲक्शन मोडवर, पाकिस्तान संघातून यांची हकालपट्टी?

ICC World Cup 2023 Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. नऊ सामन्यांपैकी तब्बल पाच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सेमीफायनलआधीच पाकिस्तान गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीवर आता पीसीबी अॅक्शन मोडवर आलीय. 

Nov 14, 2023, 03:48 PM IST

भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.

Nov 14, 2023, 02:44 PM IST

वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम..

पाकिस्तानकडून सामन्यात हारिस रौफने 10 षटकात 64 धावा देत तीन बळी घेतले. तीन यश मिळवूनही हरिसच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम होता.

Nov 11, 2023, 07:57 PM IST

Kusal Mendis: अंपायरने योग्य निर्णय...; मॅथ्यूजच्या विकेटवर श्रीलंकेच्या कर्णधाराचं अजब विधान

Kusal Mendis: शाकिब अल हसन आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्यात मोठा वाद पहायला मिळाला. दरम्यान सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसने यावर मोठं विधान केलं आहे. 

Nov 7, 2023, 09:20 AM IST

Rohit Sharma: आम्हाला माहिती होतं की...; ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma on Win Over South Africa: टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.

Nov 6, 2023, 07:38 AM IST

हनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण?

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेटने मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने चिकाटाने फलंदाजी करत पाकिस्तानला धुळ चारली

Oct 28, 2023, 04:36 PM IST

IND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड

IND vs NZ Shubman Gill : शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली. 

Oct 22, 2023, 09:29 PM IST

''मी कोहलीला 5 वेळा आऊट केलं आहे अन् आता...', भारताविरोधातील सामन्याआधी शाकीब अल हसनने ललकारलं

भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. भारताविरोधातील सामन्याआधी बांगलादेशचे क्रिकेट चाहते फारच आक्रमक असतात. दरम्यान त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे 

 

Oct 18, 2023, 05:08 PM IST

IND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल

Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.

Oct 16, 2023, 05:34 PM IST

World Cup आधीच भारतीय संघाला मोठा धक्का! 6115 Km चा प्रवास करुनही हाती निराशाच

Big Shock For Team India Before World Cup: वर्ल्डकप स्पर्धा सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय संघाला धक्का बसला आहे.

Oct 4, 2023, 08:22 AM IST

World Cup संघातून सूर्यकुमार बाहेर? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'त्याने 27 तारखेची चिंता...'

भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या लयीत नसल्याने टीकेचा भडीमार होत आहे. पण यादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

Sep 22, 2023, 03:56 PM IST

ऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य

Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.  

 

Apr 26, 2023, 08:33 AM IST

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Feb 19, 2023, 07:14 AM IST