wazhma ayoubi and shreyas iyer

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

Shreyas Iyer: आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रेयस अय्यरसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

May 29, 2024, 07:32 AM IST