wayanad hill slide

Kerala Wayanad Landslide :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पृथ्वीवरील स्वर्ग असलेले सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात

Kerala Wayanad Landslide Before And After Photos : पावसाळ्यात केरळ निसर्ग जणू स्वर्गाचा आनंद देतात. पावसाळ्यात निसर्ग, धबधब्यांचे सौंदर्य आणि धुक्यांची मजा घेण्यासाठी असंख्य पर्यटक जात असतात. केरळमधील वायनाड हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण...पण मंगळवारी पहाटे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गाहून सुंदर हे गाव क्षणात भूस्खलनामुळे वाहून गेलं. 

Jul 30, 2024, 12:42 PM IST

VIDEO : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 60 जणांचा मृत्यू, 225 लष्कराचे जवान तैनात

Landslide in Kerala : केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलनामुळे 60 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 30, 2024, 08:45 AM IST