wayanad chooralmala

जमीन हादरली आणि सगळंच खचू लागलं...; निसर्गाचा कोप अन् वायनाड हादरलंय, आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू

Wayanad Landslide Updates: केरळमधील वायनाडमध्ये सर्वत्र हाहाकार माजला आहे. रडण्याच्या आवाजाने परिसर हादरला आहे. भूस्खलनानंतर वायनाडमधील लोक हादरले आहेत. लोकांना या वेदनातून सावरायला खूप वेळ लागेल.

Jul 30, 2024, 08:12 PM IST