wardha

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा आकाशात झेप घेणार; पायावर यशस्वी शस्त्रक्रिया

वर्धा येथे एका जखमी मोराच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोर पुन्हा एकदा आकाशी झेप घेवू शकतो. 

Oct 9, 2023, 10:35 PM IST

तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावताना विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू; वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

Wardha News : वर्ध्यात विजेचा धक्का लागल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मंदिरावर झेंडा लावत असताना विजेच्या तारांना स्पर्श झेंड्याच्या खांबाचा स्पर्श झाल्याने तिघांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे.

Aug 30, 2023, 12:51 PM IST

ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार

ऑनलाईन शॉपिंग या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 99 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Jul 18, 2023, 04:51 PM IST

...म्हणून तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी घरातच पुरला तिचा मृतदेह; 10 दिवसानंतर समोर आले धक्कादायक कारण

तरुणीचा मृतदेह घरात पुरल्यावर देखील आई, वडील आणि भाऊ यांचा मुक्काम मात्र घरातच होता. नेमके मृतदेह घरात पुरण्याची वेळ या कुटुंबावर का आली याचा तपास पोलीस करीत आहे. 

Jul 13, 2023, 09:44 PM IST
Farmer Alert Police Seized Tons Of Fake Cotton Seeds Wardha PT2M35S

Video | वर्ध्यात बोगस बियाणं विकण्याचा डाव उधळला

Farmer Alert Police Seized Tons Of Fake Cotton Seeds Wardha

Jun 13, 2023, 11:10 AM IST

लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट

लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघात एका महिलेचा आणि तिच्या एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिचा पती आणि दुसरी जुळी मुलगी बचावले आहेत.  

May 27, 2023, 08:28 PM IST