wagholi

Wagholi accident CCTV PT51S

वाघोलीतील अपघातानंरचं सीसीटीव्ही; जखमी मुलांचा 'तो' व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

वाघोलीतील अपघातानंरचं सीसीटीव्ही; जखमी मुलांचा 'तो' व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Dec 23, 2024, 12:40 PM IST

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी 

 

Dec 23, 2024, 08:03 AM IST

पुण्यात अग्नितांडव! आगीत होरपळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : या भीषण आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भयानक होती की तिघांचा ्अक्षरक्षः कोळसा झाला आहे. तिघांचेही मृतदेह रुग्णायात पाठवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 

May 6, 2023, 10:24 AM IST
Pune Village People Demand Wagholi To Be Nagar palika For Lack Of Facility PT1M21S

Pune Wagholi Nagar Palika | पुणे वाघोलीची स्वतंत्र नगरपालिका होणार?

Pune Village People Demand Wagholi To Be Nagar palika For Lack Of Facility

Dec 7, 2022, 11:30 PM IST

पुण्यातील उरुळी देवाची, फुरसुंगी पाठोपाठ वाघोलीची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी

महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोली साठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Dec 7, 2022, 09:10 PM IST
Wagholi Pune Yogita Satav drive bus and saved 22 women life PT3M56S

Video : योगिता सातवांनी वाचवले 22 जणांचे प्राण

Wagholi Pune Yogita Satav drive bus and saved 22 women life

Jan 16, 2022, 12:05 PM IST

पुण्याजवळ हवाईदलाचे विमान कोसळले

तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे विमान कोसळले.  दोन्ही पायलट सुरक्षित, सायंकाळी ५.३० वाजता घडली घटना,वाघोलीजवळ कोलवडीत कोसळले विमान

Oct 14, 2014, 07:15 PM IST