voting card

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.

Apr 26, 2024, 04:55 PM IST

मतदान क्रेंदावरील '2 रुपया'च्या या नियमाबद्दल तुम्हाला माहितीय? मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या माहिती

मतदान करताना एक 2 रुपयाचा असा नियम आहे, जो तुम्हाला तुमचे हक्क बजावण्यात मदत करतो.

Feb 1, 2022, 12:01 PM IST

धक्कादायक, एका घरातून शेकडो कोरी मतदान ओळखपत्र पोलिसांनी केली जप्त

  एका घरात शेकडो कोरी मतदान ओळखपत्र (Blank voter card) सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  

Jun 4, 2021, 08:39 AM IST

घर बसल्या अपडेट करा तुमचे मतदान ओळखपत्र

मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही ते घर बसल्याही करू शकता. 

Mar 20, 2019, 04:50 PM IST

मतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल तर हरकत नाही!

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

Apr 9, 2014, 04:11 PM IST

आपलं नाव मतदार यादीत आहे का?

आपलं नाव शोधण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गाईडलाईन्स खास आपल्यासाठी. मतदारांना गाईडलाईनचा फायदा मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी नक्कीच होईल. जाणून घ्या मतदानासाठीची गाईडलाईन्स.

Feb 15, 2012, 03:06 PM IST