volcano

रोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहिती

Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day: सध्या सोन्याच्या दराची जोरदार चर्चा आहे. एक तोळा सोन्याचा दर लवकरच 75 हजारांचा टप्पाही ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वीवरील एका भन्नाट जागेसंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

Apr 19, 2024, 01:37 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

Viral VIDEO : अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा

Viral Video :  निसर्ग खूप सुंदर आहे पण तेव्हा तो त्याचे रौद्ररुप दाखवते तेव्हा तो सगळ्यात मोठा विनाश असतो. पावसाचं रौद्र अवतार एका क्षणात होत्याचं नव्हतं करतं. तर त्सुनामीचं महासंकट आपल्या पोटात सगळं सामावून घेतं. त्यानंतर एक भयान शांतता पसरते. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखीनेही आपले डोळे उघडले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा हा व्हिडिओ...

 

Nov 30, 2022, 11:19 AM IST

Shocking: ज्वालामुखी बघायला लोकांची तुफान गर्दी, तेवढ्यात झालं असं काही की... पाहा Video

Trending Video : जगात अनेक ज्वालामुखी आहेत.मात्र, त्यातील काहीच व्हिडीओ अॅक्टिव आहेत. ज्वालामुखी जागृत झाल्यास भयंकर विध्वंस होऊ शकतो, असाच एक व्हिडीओ पाहा...

Nov 7, 2022, 07:39 PM IST

ज्वालामुखीजवळ सेल्फी काढताना पर्यटकाने ओलांडली मर्यादा, आधी मोबाईल पडला आणि नंतर...

असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ज्याने सेल्फीच्या नादात सगळी हद्दच पार केली.

Jul 17, 2022, 05:49 PM IST

समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक! कॅमेऱ्यात कैद झाला थरार, पाहा व्हिडीओ

ज्वालामुखीचा उद्रेक कसा झाला याचे काही सॅटलाईट फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ही दुर्मीळ दृश्यं आहेत. 

Jan 16, 2022, 09:16 PM IST

पृथ्वीवर वाहतो लाव्हारसाचा धबधबा

धबधब्यातून कोसळतो आगडोंब

Oct 31, 2019, 11:33 AM IST
Geologists Testing Water From New Hawaii Volcano Crater Lake PT3M34S

समुद्रात कोसळतो लाव्हारसाचा धबधबा

समुद्रात कोसळतो लाव्हारसाचा धबधबा

Oct 31, 2019, 11:30 AM IST
Nanded Ground Report On Volcano Video Viral. PT2M16S

नांदेड | जमिनीतून खरंच लाव्हारस बाहेर?

Nanded Ground Report On Volcano Video Viral
जमिनीतून खरंच लाव्हारस बाहेर?

Jun 9, 2019, 07:45 PM IST

जमिनीतून लाव्हारस निघाल्याच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य

जमिनीतून लाव्हारस निघत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

Jun 9, 2019, 04:35 PM IST

इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Feb 20, 2018, 05:52 PM IST

इंडोनेशियातल्या बाली बेटावर पर्यटनासाठी जात असाल तर...

इंडोनेशियातल्या बाली बेटावर नजीकच्या काळात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. इंडोनेशियातल्या बाली बेटांवर असणाऱ्या ज्वालामुखीचा कुठल्याही क्षणी उद्रेक होण्याची भीती आहे. 

Nov 27, 2017, 11:47 PM IST

इंडोनेशिया | बाली | ज्वालामुखी उद्रेकाचा पसिसीमेवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 01:42 PM IST