vodafone idea 0

Amazone पाठोपाठ Vodafone मधून नोकर कपात; तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

Recession : अॅमेझोनमधून 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची कंपनीने घोषणा केल्यानंतर काही तासातच वोडाफोननेही कर्मचारी कपत करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

May 16, 2023, 03:17 PM IST

टेलिकॉम ग्राहाकांसाठी मोठी बातमी! आता पुन्हा एकदा Recharge करणं महागणार

 कंपनीच्या एका उच्च-स्तरीय अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली आहे.

Jan 25, 2022, 03:08 PM IST

VI च्या या जबरदस्त Planपुढे Airtel-Jio फेल, 56 दिवसांसाठी दररोज मिळणार 4 जीबी इंटरनेट, जाणून घ्या इतर लाभ

 टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नवीन योजना आणत आहेत. वोडाफोन-आयडियाने अर्थात Viने कमी किमतीत एक जबरदस्त योजना आणली आहे.  

Aug 17, 2021, 02:13 PM IST

VODAFONE IDEA कडून मिळवा कुटुंबासाठी UNLIMITED INTERNET, पाहा काय आहे ऑफर?

वोडाफोन आयडियाच्या रेडएक्स फॅमिली प्लानमध्ये ग्राहकांना  UNLIMITED 4G डेटा मिळेल. 

Aug 13, 2021, 01:21 PM IST

मस्तच, Vi ग्राहकांसाठी चांगली बातमी, रिचार्ज केल्यानंतर 60 रुपये कॅशबॅक

Vi (Vodafone- Idea)आपल्या ग्राहकांसाठी बेस्ट ऑफर आणली आहे. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी कॅशबॅकी ऑफर लागू केली आहे.  

Mar 30, 2021, 02:29 PM IST

तुमचा फ्री कॉलिंग आणि डेटा प्लान बंद होतोय ? जाणून घ्या

 वॉईस आणि डेटा कॉलचे किमान शुल्क ठरवण्यावर सरकार विचार करत आहे. 

Nov 16, 2019, 08:33 AM IST