vivek oberoi

'पंतप्रधान नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार विरोधी भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. बायोपिकमध्ये कोणती भूमिका कोण साकारणार हे हळू-हळू समोर येत आहे. 

Feb 19, 2019, 11:37 AM IST

'ही' अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका

सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईची भूमिका कोण साकारणार यावरुन पडदा हटवण्या आला आहे.

Feb 16, 2019, 04:52 PM IST

'पंतप्रधान नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार अमित शाह यांची भूमिका

पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विनेक ऑबेरॉय साकारणार हे सगळ्यांच ठाऊक होते पण भाजपा अध्यक्षांची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात होते.

Feb 13, 2019, 12:20 PM IST

मोदींच्या बायोपिकची स्टारकास्ट जाहीर, चित्रपटात 'या' कलाकारांची वर्णी

या भूमिकेवर सर्वांचच विशेष लक्ष असणार आहे.  

Jan 30, 2019, 11:53 AM IST

यामुळे विवेक ओबेरॉय साकारणार पंतप्रधान मोदींची भूमिका

मुख्य भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयची निवड करण्यामागची अनेक कारण आहेत.

Jan 17, 2019, 10:30 AM IST

PM Narendra Modi चा फर्स्ट लूक पाहिलात का?

अभिनेते परेश रावल या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती.

Jan 7, 2019, 05:45 PM IST

विवेक ओबेरॉय सहकुटुंब साईंच्या चरणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 03:18 PM IST

विवेकच्या 'या' सिनेमाने तोडला बाहुबली २ चा रेकॉर्ड

बॉलिवूडमध्ये एका बाजूला जिथे अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिथे दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार अजीत कुमारचा तामीळ सिनेमा 'विवेगम' देखील अगदी बक्कळ कमाई करत आहे.

Aug 28, 2017, 05:43 PM IST

विवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार प्लॅट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय देखील जवानांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. विवेकने देशासाठी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यामध्ये २५ फ्लॅट देणार आहे.

May 13, 2017, 10:25 AM IST

ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं 'लिपिस्टिक लगाके हिट'

 रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत.

Jul 13, 2016, 11:46 PM IST

सलमानच्या प्रश्नावर विवेक भडकला

विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामधलं भांडण तर सर्वश्रुत आहे. सलमान जेव्हा ऍश्वर्याच्या प्रेमात असताना ऍश्वर्याच्या आयुष्यात आला, तेव्हापासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली. 

Apr 30, 2016, 10:27 PM IST

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

Apr 21, 2015, 06:47 PM IST