vitthal darshan

मुंबईतील प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर येथील वाहतूक व्यवस्थेत बदल, अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन

Mumbai News : आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना मुक्तपणे आणि सुरक्षितपणे फिरता यावे यासाठी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत.

Jun 29, 2023, 11:19 AM IST

विठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.  

Nov 17, 2020, 05:51 PM IST

विठ्ठलाचे शॉर्टकर्ट दर्शन घडवणाऱ्या दलालाला अटक

विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेणारी टोळी मंदिर परिसरात कार्यरत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती.

Aug 31, 2018, 08:00 PM IST

पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन आता टोकन घेऊन

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 24, 2018, 08:01 PM IST

आता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मि णी मंदिर समितीनं आषाढी यात्रेत अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मुखदर्शनाची रांग अगदी तीस फुटांवर नेली आहे.

Jun 25, 2013, 08:07 PM IST