vitamins

White Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा

White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.

Dec 5, 2022, 06:37 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.

Nov 23, 2022, 07:57 PM IST

Dates Benefits : खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहितीयेत का?

खजूरमध्ये (Dates) अनेक पोषक तत्तवांच समावेश असतो. 

 

Nov 9, 2022, 11:36 PM IST

हे अनोखे फळ पौष्टिकतेचे केंद्र, भारतीय बाजारपेठेत झपाट्याने वाढतेय मागणी

अमरफळमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात, म्हणून याला जीवनसत्त्वांचा खजिना देखील म्हटले जाते.

Oct 31, 2022, 12:04 AM IST

Control Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका

Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Oct 21, 2022, 09:20 AM IST

Deficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?

Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

Sep 8, 2022, 02:44 PM IST

'या' फळांना कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका... असं करुन तुम्ही स्वत:चं नुकसान करताय

तुम्हाला हे माहित आहे का, की काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात.

Apr 11, 2022, 04:00 PM IST

या गोष्टी खात नसाल तर तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

शरीराच्या योग्य विकासासाठी पौष्टिक आहार घेणं खूपच आवश्यक आहे.

Mar 28, 2022, 08:38 PM IST

भारतात ७० टक्क्यांहून अधिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमी; जाणून घ्या लक्षणं

ही लक्षण असल्यास व्हिटॅमिन डीची टेस्ट करुन घ्या...

Sep 11, 2019, 12:56 PM IST

प्लम भरपूर जीवनसत्व असलेलं फळ

निळ्या रंगाचं प्लम हे फळ तुम्ही कधी खाल्लंय का, याला हिंदीत आलुबुखार म्हणतात. असं म्हणतात की, एका टोपली फळांमध्ये जेवढे जीवनसत्व असतात, तेवढे एका प्लममध्ये असतात.

Nov 15, 2015, 11:20 AM IST

फिट राहण्यासाठी केळी खा

फळांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. फळांमुळे फक्त उर्जाचं मिळत नाही तर फळे शरिराला फिट ठेवण्याचे कामही करतात.

Jul 26, 2015, 05:01 PM IST

व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.

Jan 20, 2015, 10:54 AM IST