vishwanath mahadeshwar passed away

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

Vishwanath Mahadeshwar passed away : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या  जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. 2017 ते 2019 दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होते.

May 9, 2023, 07:06 AM IST