virat kohli stats

विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय

Jun 13, 2024, 05:20 PM IST

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे. 

May 22, 2024, 06:16 PM IST

विराट कोहली क्रिकेटर नसता तर, इतर व्यवसायात पाहा कसा दिसला असता

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया विश्वचषक विजयापासून फक्त एक पाऊल दूर आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधून धावांची बरसात होतेय. तीन शतकांसह सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरलाय.

Nov 17, 2023, 05:40 PM IST

या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...

Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...

Nov 5, 2023, 03:37 AM IST

Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी

Virat Kohli: बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

Oct 20, 2023, 08:11 AM IST

विराट कोहलीला पाहताच वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईने मारली मिठी, गालावर दिला Kiss; VIDEO तुफान व्हायरल

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची गळाभेट घेत त्याच्या गालाचं चुंबनही घेतलं. 

 

Jul 22, 2023, 02:57 PM IST

IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!

MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Jul 10, 2023, 06:02 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

Dec 9, 2022, 12:18 PM IST

Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?

Assembly Elections 2022  : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे... 

Dec 8, 2022, 09:50 AM IST

Virat Kolhi: अखेर विराटनं 'तो' निर्णय घेतलाच; करिअरमध्ये उचललेलं पाऊल पाहून सर्वच हैराण

Virat Kohli big decision India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला यजमानांनी धुळ चारली. या सामन्यात विराटनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Dec 8, 2022, 08:15 AM IST

Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल

विराट कोहलीचा Multi Coloured टी-शर्टमधला किलर लूक, विराटच्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा

Nov 23, 2022, 06:10 PM IST

Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...

Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे. 

Nov 3, 2022, 08:04 AM IST

विराट खोटं नावं वापरून...; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

virat kohli Gym : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग करत असतो. मात्र खरेदी करताना विराट कोहली... 

Sep 24, 2022, 09:10 AM IST

Guess Who:भावाच्या कुशीत हसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र तिचा दबदबा!

आज ही चिमुरडी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री  (actress)  आणि मॉडेल (model) आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गजांसोबत काम केलं आहे.

Sep 21, 2022, 09:27 AM IST