लंडनमध्ये 'इतक्या' किंमतीत विकलं जातं किराणा सामान
Grocery Price in London: लंडनमध्ये 'इतक्या' किंमतीत विकलं जातं किराणा सामान. लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी किराणा सामान किती महाग आहे? इन्फ्लुएन्सर छवी अग्रवाल ही दिल्लीची रहिवाशी असून सध्या लंडनमध्ये राहते.
Jul 2, 2024, 02:00 PM ISTViral News : कैद्यासोबत संबंध ठेवताना दिसली महिला तुरुंग अधिकारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Woman Prison Officer Video : कारागृहातील महिला अधिकारी कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूर्ण गणवेशात आक्षेपार्ह अवस्थेत महिला अधिकारी दिसल्यामुळे...
Jul 1, 2024, 06:34 PM ISTश्रीमंतीचे चोचले तर पाहा! क्बलमध्ये नग्न महिलेच्या अंगावर डिनर... फोटो लीक झाल्यानंतर खळबळ
Taiwan Club Photos Leak : नग्न महिलेचा प्लेटसारखा वापर करत तिच्या चक्क अंगावर जेवण वाढलं गेलं. या डिनरची किंमत जवळपास अडीच लाख असल्याचं सांगितलं जातंय. यात जेवणाची आणि त्या मॉडेलच्या किंमतीची समावेश असतो.
Jun 28, 2024, 07:07 PM ISTपृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?
distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं?
Jun 27, 2024, 12:17 PM ISTपक्षी माणसासारखे दिसू लागले तर? पहा AI फोटो
Birds AI Photos: पक्षी आणि माणसांचं जवळचं नात आहे. कोंबडा, चिमणी, कावळा, पोपट असे अनेक पक्षी आपण दैनंदिन जिवनात पाहत असतो. पक्ष्यांचे रंग, आवाज, वागणे याबद्दल नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. माणूस आणि पक्षांमध्ये तसेच अनेक फरक आहे. त्यातील मुख्य बुद्धीमत्तेचा फरक. पण पक्षी माणसांसारखे दिसू लागले तर? प्रत्यक्षात हे शक्य नाही पण AI कडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. म्हणून आम्ही हा प्रश्न एआयला विचारला.
Jun 25, 2024, 08:48 PM ISTजगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात?
Highest Mountain in World: जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात? K2 या शिखराचे नाव कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा खाजगी कारणावरून दिलेले नाही. याचे कारण असे की, कारकोरम पर्वताला दुसरे सर्वोच्च शिखर मानलं जातं. म्हणून त्याला K2 असे नाव देण्यात आले.
Jun 25, 2024, 02:49 PM ISTकाळा रंग आवडणारी व्यक्ती 'या' गुणांनी असते समृद्ध
Personality Trait: आपल्या प्रत्येकाला कोणता तरी रंग हा कायमच आवडत असतो. हा आवडता रंग तुमच्या आयुष्यावर सतत काही ना काही प्रभाव टाकताना दिसतो. विशेष म्हणजे हा रंग तुमचे व्यक्तिमत्त्वाबद्दलचे अनेक चांगले गुण अधोरेखित करतो. जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुण अधोरेखित होतात.
Jun 25, 2024, 01:31 PM ISTPune | पुण्यात ड्रग्सचा नवा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींकडून ड्रग्सचं सेवन
Pune Drug Consumption Viral Video.
Jun 24, 2024, 10:05 PM ISTपुण्यात समुद्र असता तर कसं दिसलं असतं शहर? AI Photos
Pune AI Photos: पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्यात सर्वकाही आहे. आयटी फर्म, सारसबाग, शनिवारवाडा, दगडू शेठ गणपती..सर्वच...पण पुण्यात समुद्र नाही. समुद्र असता तर पुणे कसं दिसलं असतं हे आम्ही AI ला विचारलं. त्याने काही फोटो दिलेयत.
Jun 24, 2024, 07:47 PM IST13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
PHOTO: मुंबईत झाली बर्फवृष्टी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' AI फोटो तुम्ही पाहिलेत का ?
Mumbai Snowfalls AI generated images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jun 20, 2024, 05:39 PM ISTPHOTO: युकेच्या हिटवेव्हची भारतात चर्चा, सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ
UK Heatwave Social Media MEME: युकेचं तापमान भारतात मोठा चर्चेचा विषय होत आहे. युकेच्या तापमानावर होणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी उन्हाळा वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. देशाच्या विविध भागात 40 ते 45 डीग्री सेल्सियस इतकं तापमान असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या युकेच्या तापमानाबद्दल भारतीयांना हसू आवरणं कठीण झालं आहे.
Jun 20, 2024, 03:12 PM ISTपुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा Video
Shocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
Jun 20, 2024, 12:03 PM ISTमोदी सरकारमधल्या मंत्र्याला लिहिता येईना 'बेटी बचाओ बेटी पढाओ', बघा काय लिहिलंय...
Beti Bachao Beti Padhao : केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना एका बोर्डावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' असं लिहियाचं होतं. पण त्यांना लिहिताच आलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 19, 2024, 05:41 PM ISTViral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
Jun 18, 2024, 12:05 PM IST