viral video

लग्नाच्या दिवशी बुलेट घेऊन निघाली वधू, व्हीडीओ पाहून बुलेट राणीवर झाले फिदा!

 तुम्ही कधी वधूला बुलेट चालवताना पाहिलं आहे का? 

Aug 16, 2022, 07:13 PM IST

धावत्या लोकलसमोर आलेल्या कुत्र्याचा तरुणाने असा वाचवला जीव, थरकाप आणणारा व्हीडिओ

व्हायरल व्हीडिओत तरुणाने स्वत:च्या जीवाची बाजी लावत रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या कुत्र्याचा जीव (Man Saves Dog Life) वाचवलाय. 

Aug 16, 2022, 07:03 PM IST
'What he did was right' Santosh Bangar insisted on his actions PT2M19S

चोरी करायला आला आणि...पुढे काय झालं बघा हा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून नक्की तुम्हाला हसू आवरणार नाही.

Aug 16, 2022, 05:30 PM IST

नको ते प्रयत्न! किंग कोब्राला पकडण्यासाठी जीवाची बाजी, Video पाहताना उडेल थरकाप

एका व्यक्तीने सापाची शेपट पकडली आहे. तसेच त्याचा गळा पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. 

Aug 16, 2022, 04:52 PM IST

'हा' स्टंट पाहून तुमच्याच पायाखालची जमीन सरकेल! पाहा Viral Video

तो व्हिडीओ पाहून आपल्याच पायाखालची जमीन सरकते. या मुलाला हा स्टंट करताना बिलकुल भीती वाटत नाही का असा प्रश्न आपल्याला पडतो. 

Aug 15, 2022, 06:31 PM IST

प्रेमाला वय नसतं; चक्क डॉक्टरवरच जडला चिमुकल्याचा जीव, केलं असं काही...Video तर पाहा

 मोठी माणसचं प्रेमात पडतात असं नाहीये आता जो व्हिडीओ समोर आलाय तो आहे एका चिमुकल्याचा..एक महिला डॉक्टर त्याचं चेकअप करत असताना हा चिमुकला त्या डॉक्टरच्या चक्क प्रेमात हरवून गेलाय असा हा व्हिडीओ आहे 

Aug 15, 2022, 12:29 PM IST

तब्बल 200 फुटांवर 'तारेवरची कसरत' करत मराठमोळ्या तरुणानं फडकावला तिरंगा; पाहा थरारक Video

मार्गदर्शनाशिवाय वरील दृश्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नका... 

Aug 15, 2022, 11:41 AM IST

चिमुकलीला रोलकोस्टरवर बसण्याचा हट्ट पडला महागात, नक्की काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

Aug 14, 2022, 05:11 PM IST

90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 14, 2022, 04:44 PM IST

Video : जिची वाट पाहिली...तिच जीव घ्यायला आली

एक कुटुंब रक्षाबंधनासाठी (Rasha Bandhan 2022) चाललं होतं.

Aug 13, 2022, 10:01 PM IST

चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 13, 2022, 06:38 PM IST

Jugad Video : पावसात घरी पोहोचण्यासाठी त्याचा जीवघेणा प्रयत्न, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना फारच मनोरंजक वाटत आहे, परंतु तो तितकाच धोकादायक देखील आहे.

Aug 12, 2022, 08:35 PM IST

आजारपणानंतर Urfi Javed चं दमदार कमबॅक, रिव्हिलिंग ड्रेसमधला VIDEO पोस्ट

उर्फीने रिव्हिलिंग ड्रेस घालून एक व्हिडिओ शेअर केलाय. 

Aug 12, 2022, 08:33 PM IST