viral video

Video : "...म्हणून पुण्यात मेट्रो गरजेची"; मेट्रोतील ढोलवादनानंतर 'ही' अस्सल पुणेकरी प्रतिक्रिया ऐकाच

उद्घाटनानंतरही पुणे मेट्रो सातत्याने चर्चेत आहे ती पुणेकरांमुळे

Aug 23, 2022, 04:13 PM IST

Viral News: चोरीचा Video पाहून तुम्हीही व्हाल आवाक, ट्रेन आली आणि...

चोरानं मोबाईल इतक्या पटाईत चोरला की सदर व्यक्तीसमोर जीव वाचवावा की चोराला पकडावं? हा प्रश्न पडला.

Aug 23, 2022, 04:01 PM IST

एका चुकीसाठी बॉसनं कर्मचाऱ्याला दांड्यानं बदडलं, व्हायरल Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बॉसच्या मूडवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यावर दिवस कसा जाईल? याची गणितं बांधली जातात. त्यामुळे बॉस आणि कर्मचारी यांचं विळ्या भोपळ्याचं नातं असतं, असंच म्हणावं लागेल. 

Aug 23, 2022, 03:15 PM IST

चोर- पोलिसांची भागम-भाग पाहून तुम्हीही व्हाल हैराण 'हा' कुठल्या सिनेमातील Video नाही

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की, हा कुठल्या सिनेमाचा सीन तर नाही ना. 

Aug 23, 2022, 12:31 PM IST

Video : बॅकलेस मिनी ड्रेसमध्ये तरुणीचा वर्कआऊट; खांबावर चढत काढले पुलअप्स

या व्हिडीओमध्ये तरुणीने रस्त्यावर केलेला स्टंट पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Aug 22, 2022, 11:11 PM IST

काय ते शतक, काय तो कॅच, भारताचा झिम्बाव्बेला ओकेमध्ये व्हाईटवॉश

झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये गिलने हवेत झेप घेत कॅच पकडला आहे

Aug 22, 2022, 09:59 PM IST
Inhuman beating for asking for money for work PT1M17S

कार आणि बाइक अपघाताचा थरार; VIDEO पाहून बसेल धक्का

रस्ते अपघातात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तर कधी कधी भयानक रस्ते अपघातात कोणाला साधं खरचटत नाही. 

Aug 21, 2022, 12:57 PM IST

Viral Video: मॅडम साडीत तुम्ही खूप छान दिसतात, लहान मुलाचा व्हिडीओ झाला व्हायरल, तुम्ही पाहिला का?

साडीत तुम्ही खूप छान दिसतात, तुम्ही माझ्या फेव्हरेट आहात, लहान मुलाचा क्युट व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल  

Aug 20, 2022, 09:44 PM IST

VIDEO: कारवाल्यासोबत पंगा घेणं बाइक चालकांना पडलं चांगलंच महागात

 बाइकवरून आलेल्या चोऱ्यांना या कारवाल्यासोबत घेतलेला पंगा चांगलांच महागात पडला. 

Aug 20, 2022, 09:37 PM IST

Viral Video : आजीबाईची कमाल, चक्क तिसऱ्या थरावर चढत फोडली हंडी

Viral Video : महिलांनी 3 थरांची हंडी लावली होती. त्यावेळी या आजीबाई हंडी फोडण्यासाठी तिसऱ्या थरावर चढल्या. 

 

Aug 20, 2022, 09:29 PM IST

आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार, Codomचं पॅकेट लावून रूग्णाची ड्रेसिंग,पाहा Video

जखमेवर मलमपट्टी नाही तर कंडोमची पट्टी, पाहा संतापजनक Video 

Aug 20, 2022, 08:15 PM IST

Viral Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बेफाम डान्स?

Fact Check : मुख्यमंत्र्याचा बेफाम डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.  या व्हीडिओत डान्स करत असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीच असल्याचा दावा केला जातोय.

Aug 20, 2022, 07:34 PM IST

आनंद महिंद्रा यांना हवंय 'या' प्रश्नाचे उत्तर; Video शेअर करत दिले चार पर्याय

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न विचारला आहे

Aug 20, 2022, 05:13 PM IST