viral post

भारतीय मुस्लीम असल्याने घाबरुन 'सजदा' केला नाही म्हणणाऱ्या पाकिस्तान्यांना शमीनं झापलं

Mohammed Shami Slams Pakistani: मुंबईतील वानखेडे मैदानावरील सामन्यात 5 विकेट्स घेतल्यानंतर शमी गुडघ्यांवर बसल्याच्या फोटोवरुन पाकिस्तानी चाहत्यांनी वाटेल ती विधानं केली.

Dec 14, 2023, 01:04 PM IST

'हार्दिक परतल्याने बुमराहला वाईट वाटलं असावं कारण..'; श्रीकांत यांचा MI मधील वादाकडे इशारा

Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावाआधी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. याचदरम्यान बुमराहची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Nov 30, 2023, 11:26 AM IST

घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, 'त्या' एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य

Trending News In Marathi: नातं तुटायला एक क्षण पुरेसा असतो. पण सगळे गैरसमज विसरून पुन्हा एकत्र येणे खूप कठिण असते. पण एका जोडप्याने हे शक्य करुन दाखवले आहे. 

Nov 28, 2023, 06:01 PM IST

मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा

Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Nov 12, 2023, 02:51 PM IST

पुणेकर Flirting मध्येही अव्वल! 'तू पेन्सिल आहेस का?' एफसी रोवडर तरुणाची तरुणीला खास चिठ्ठी

Pune Flirt : 'पुणे तिथे काय उणे' मग हे पुणेकर Flirt करण्यात तरी कसे मागे राहतील. (Pune Boy Flirt Girl At FC Road Pune)तरुणाची एक चिठ्ठी सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. FC Road या पुण्यातील गजबजल्या रोडवर तरुणाने तरुणीला चक्क 'तू पेन्सिल आहेस का?' असं विचारलं आहे. याचा अर्थ नेमका काय? (Viral News)

Oct 18, 2023, 11:19 AM IST

टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!

Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं 

Oct 11, 2023, 07:04 PM IST

'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण

Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Oct 5, 2023, 09:41 PM IST

लोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे...'

Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...

Oct 2, 2023, 08:01 PM IST

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
 

Aug 17, 2023, 05:35 PM IST

ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा

Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे. 

Aug 17, 2023, 11:49 AM IST

4112 कोटींची मालकीण म्हणते, "मी सेलिब्रिटींना डेट केलं, प्रायव्हेट जेट चालवते, बॉयफ्रेण्डने स्वत:ला संपवलं अन्..."

4112 Crore Owner 32 Year Old Says I am Struggling Entrepreneur: पैसा म्हणजे सुख समृद्धी असा एक समज आहे. मात्र अनेक अब्जाधिशांच्या आयुष्यामध्येही वेगळी दु:ख असतात असं सांगितल्यास अनेकांना विश्वास बसत नाही. असेच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. ही तरुणी कोट्यधीश आहे. तिच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. तिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. मात्र असं असतानाही ती समाधानी नाही. तिनेच हा धक्कादायक खुलासा केला आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिची काय समस्या आहे जाणून घेऊयात...

Jul 28, 2023, 09:46 AM IST

पठ्ठ्यानं 5 तासांच्या कामाचे मागितले 50 हजार रुपये, कारण ऐकून कपाळावर हात माराल

Man Asking 50K Salary for 5 Hours Work: सध्या सर्वत्र एक ट्विट व्हायरल होतं आहे ज्यात असे कळते आहे की एका मुलानं चक्क इंटर्नशिपसाठी 50 हजार रूपये मागितले होते. त्यामागील कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 21, 2023, 09:37 PM IST

''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण

viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो! 

Jul 20, 2023, 09:44 PM IST

'तुमचाच लाडका शेजारी' आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...

Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय? 

Jun 29, 2023, 08:00 PM IST

6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे. 

Jun 25, 2023, 04:16 PM IST