बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...

प्रेग्नसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?

प्रेग्नसी रोखण्यासाठी अनेक पर्याय

आजकाल प्रेग्नसी रोखण्यासाठी अनेक मार्ग आणि पर्याय उपलब्ध आहेत. पण शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा गर्भनिरोधक गोळी, कंडोम नव्हते तेव्हा महिला काय करायच्या हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

8 भयंकर पद्धतीचा वापर

शेकडो वर्षांपूर्वी महिला प्रेग्नसी रोखण्यासाठी 8 भयंकर पद्धतीचा वापर करायचा. त्याबद्दल जाणून तुम्ही अवाक् व्हाल.

लिंबू

मीडिया रिपोर्टनुसार महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा वेळी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लिंबू ठेवायला सांगायचे ज्यामुळे ती गर्भवती होणार नाही

पारा

चीनमध्ये महिला प्रेग्नन्सी टाळण्यासाठी पारा खात होत्या. या जीवघेण्या पद्धतीमुळे अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे.

चेंडू

पुरातन काळात एक विशिष्ट प्रकारचा चेंडू महिला गळ्यात घालायच्या ज्यामुळे प्रेग्नन्सी टळते, अशी मान्यता होती.

व्हिनेगर आणि स्पंज

अनेक ठिकाणी महिल्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये शारीरिक संबंधाच्या वेळी व्हिनेगर लावलेला स्पंज टाकला जायचा. यामुळे महिलांना इन्फेक्सन व्हायचं आणि त्यांना गंभीर आजार व्हायचा.

लाकूड

लाकडाचा तुकडा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकायचा, जेणेकरून वीर्य आत जाणार नाही.

वाफ

मिळालेल्या माहितीनुसार भारतासह अनेक देशामध्ये महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाफ दिल्यास स्पर्म नष्ट होतात आणि प्रेग्नन्सी टळते अशी मान्यता होती.

झाडांच्या पालाचापोळ्याचा रस

जुन्या काळात झाडांच्या पालाचापोळ्याचा रस प्रायव्हेट पार्टमध्ये टाकून किंवा खाल्ला जायचा.

मगरीचं शौच

प्राचीन इस्राईलमधील महिला प्रेग्नन्सी रोखण्यासाठी मगरीच्या मलाचा खास लेप बनवायची आणि प्रायव्हेट पार्टवर लावायची.

VIEW ALL

Read Next Story