video: स्वतःच्याच घराच्या गच्चीवर तिच्यासोबत घडलं असं काही..संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद

घराच्या गच्चीवर रीलस बनवण्यासाठी गेली त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं कि तिने स्वतः याचा विचार कधीच केला नसेल.

Updated: Nov 5, 2022, 12:08 PM IST
video: स्वतःच्याच घराच्या गच्चीवर तिच्यासोबत घडलं असं काही..संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद title=

Girl Making Dance Reel Video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असत यातले बरेच व्हिडीओ मजेशीर असतात काही घाबरवणारेसुद्धा असतात.

काही व्हिडीओ डान्सचे (dance viral video) असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. आवडणारे व्हिडीओ लोकांकडून भरपूर  प्रमाणात पहिले जातात आणि आवडणारे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात.

व्हायरल व्हीडीओंमुळे काही जणांना रातोरात स्टार बनवलं आहे . खरतर सध्या रील्स चा जमाना आहे . इंस्टाग्रामवर (instagram) रील्स (instagram reels) बनवणं आजकाल प्रत्येक तरुणाईला आवडू लागलं आहे. तरुणांमध्ये हि क्रेझ जबरदस्त वाढत चालीये.

आणखी वाचा: तुमच्याकडे आहेत का ही  जुनी नाणी आणि नोट..व्हाल मालामाल..जाणून घ्या कसे? 

सोशल मीडियावर लाईक्स वाढवण्यासाठी लोक आजकाल व्हिडीओ बनवून ते पोस्ट करत असतात. (trending viral video girl went on terrace tragedy happened with her )

नुकताच असाच एक रील्स चा व्हिडीओ समोर आला आहे. सर्वानी हा व्हिडीओ खूप पाहिलंय आतापर्यंत यावर खूप कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. बऱ्याचदा व्हिडीओ फेमस करायचा म्हणून लोक कुठेही आणि काहीही व्हिडीओ बनवतात. आणि मग ट्रोल होतात. काही जीवानिशी गेल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत . 

आणखी वाचा: Tulsi Vivah 2022 Upay: तुमचं जोडीदारासोबत पटत नाही ? तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे उपाय.. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी घराच्या गच्चीवर रीलस बनवण्यासाठी गेली त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं कि तिने स्वतः याचा विचार कधीच केला नसेल. 

 संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद 
 व्हिडिओतील मुलीने डान्स करण्यासाठी मोबाईलंच कॅमेरा सेट केला आणि डान्स करण्यासाठी सज्ज झाली मात्र त्यांनतर आकाशात जोरजोरात डाग वाजू लागले आणि वीज चमकू लागल्या.. यानंतर तिच्यासोबत काय घडलं हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडीओ पूर्ण पहा. 

सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडीओ अपलोड केला आहे आणि यावर आता अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. अनेकांनी व्हिडीओ पाहून आस्चर्य व्यक्त केलं जात आहे.