Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?
Vinesh Phogat: मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे.
Aug 7, 2024, 04:39 PM IST