'तो फोटो फक्त...' विनेश फोगाटचे पीटी उषांवर गंभीर आरोप
Vinesh Phogat : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिला उमेदवारीही दिली आहे. यादरम्यान विनेश फोगाटने भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sep 11, 2024, 08:30 PM IST
Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?
Vinesh Phogat: मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे.
Aug 7, 2024, 04:39 PM IST