vikrant massey

'बरं झालं मला रावणाने...', राम-सीतेबद्दलच्या 'त्या' ट्वीटवर विक्रांत मेस्सीने मागितली माफी; 'हिंदूंच्या...'

बॉलिवूड चित्रपट '12th Fail' च्या यशामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या चर्चेत आहे. दरम्यान त्याने 2018 मधील आपल्या एका ट्वीटसाठी माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामातेचा उल्लेख करण्यात आला होता. 

 

Feb 21, 2024, 03:26 PM IST

विक्रांत मैसीच्या 12th fail सिनेमाला अवॉर्ड, आयपीएस मनोज कुमार शर्मा म्हणतात...

IPS Manoj Sharma posts : चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशातच सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) श्रेणीसाठी सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Jan 30, 2024, 06:53 PM IST

छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा

Medha Shankar: 12 वी फेल सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.

Jan 11, 2024, 03:13 PM IST

'हा फक्त तुमचा निकाल नाही,' IAS अधिकाऱ्याच्या 12th Fail वरील पोस्टला विक्रांत मेस्सीने दिलं उत्तर; पोस्ट व्हायरल

अभिनेता विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असणारा ‘12th Fail’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल तुफान चर्चा रंगली असून, हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.

 

Jan 8, 2024, 04:47 PM IST

डायपरची प्रॅक्टीस, थेट ओठांवर Kiss अन्..; बेबी शॉवरमध्ये अभिनेत्याची पत्नीबरोबर धमाल

Celebrity Couple Baby Shower Viral Kiss Photos Goes Viral: या फोटोंमध्ये बेबी शॉवरच्या कार्यक्रमातील गंमतीजंमती पाहायला मिळत आहेत. या जोडप्याने एकमेकांना किस करताना फोटोही शेअर केला आहे. अगदी डायपर्स बदलण्याची प्रॅक्टीस करण्यापासून ते प्रॉमिसेसपर्यंत अनेक हटके गोष्टी पाहायला मिळाल्यात. पाहूयात हे फोटो...

Dec 14, 2023, 10:00 AM IST

अक्षय कुमारने 100 कोटी मानधन घेतलेल्या चित्रपटालाही '12th Fail' ने टाकलं मागे; तिसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई

Akshay Kumar vs Vikrant Massey : अक्षय कुमारनं 'मिशन रानीगंज' या चित्रपटासाठी 100 कोटी घेतले तरी सुद्धा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. दरम्यान, या चित्रपटाला '12th Fail' नं मागे टाकलं आहे. 

Nov 18, 2023, 04:15 PM IST

'बॉलिवूडमध्ये इतकं काम केलं तरी दीपिकाइतकं...', Vikrant Massey चा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. विक्रांतनं आजवर अनेक विविध भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमध्ये विक्रांतनं मुख्य भूमिका साकारली आहे. विक्रांत सगळ्यात शेवटी गॅसलाईट या चित्रपटात दिसला. 

Apr 20, 2023, 06:38 PM IST

12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि...! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट

Vikrant Massey या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून सर्वत्र आता याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. 

Nov 25, 2022, 04:57 PM IST

रात्री उशिरा Cousin सोबत 'अॅडल्ट फिल्म' पाहत होता विक्रांत मेस्सी, मावशी खोलीत येताच...

अॅडल्ट फिल्म पाहत होते आणि त्याचवेळी मावशी खोलीत आली होती. 

Jul 3, 2021, 11:32 AM IST

प्रदर्शनापूर्वीच बहुचर्चित Chhapaakवर लक्ष्मी अग्रवाल नाराज?

तिच्याच जीवनातील काही प्रसंगांच्या आधारे या चित्रपटाचं कथानक साकारलं आहे 

 

Dec 18, 2019, 04:40 PM IST

'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक'

पाहा, चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.... 

 

Dec 18, 2019, 03:29 PM IST

Chhapaak trailer : ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या कंगनाच्या बहिणीकडून दीपिकाची प्रशंसा

कंगनाच्या बहिणीलाही या वेदनांचा सामना करावा लागला होता

Dec 11, 2019, 03:14 PM IST

Chhapaak trailer : 'छपाक'ची झलक पाहून दीपिकाला अश्रू अनावर

या क्षणांचा मी विचारही केला नव्हता.... 

Dec 10, 2019, 05:21 PM IST

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

 एकिकडे महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच 

Dec 10, 2019, 01:11 PM IST