vikhroli

देव तारी त्याला कोण मारी! मजुराने 13व्या मजल्यावरुन उडी घेतली; तरी बचावले प्राण, थरारक Video समोर

Mumbai Crime News Today: विक्रोळीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Jan 16, 2025, 08:42 AM IST

मुंबई पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! कॅश व्हॅनमधून तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त; करोडोंमध्ये आहे किंमत

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. विक्रोळीत (Vikhroli) पोलिसांनी तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. 

 

Nov 10, 2024, 07:21 PM IST

घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2023, 01:06 PM IST

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आणि केंद्राकडून मदत जाहीर

विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jul 18, 2021, 12:29 PM IST

विक्रोळी, चेंबूर दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक

Jul 18, 2021, 12:02 PM IST

धक्कादायक... भांडुपमध्ये भिंत कोसळली; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Jul 18, 2021, 08:37 AM IST

मुंबईत शिवसेना नेत्यावर गोळीबार, कारण समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल

हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला

Dec 19, 2019, 07:58 PM IST